शिक्षण सहायता केंद्रामध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय सध्या शिकवण्यात येत आहेत. यावेळी सुप्पर बिबवेवाडी भागातील इयत्ता 7वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांकडून ‘शिक्षण सहायता केंद्राला’ भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत…
Author: nbs_upload
Volunteer and contribute financially to Shaheed Bhagat Singh Library operated by Naujawan Bharat Sabha
Since last year, the Shikshan Sahayata Kendra (SSK, Education Help Center) has been operated by Naujawan Bharat Sabha in the upper Bibwewadi and Dandekar pul region of Pune. In current times because of privatization of education, it is unaffordable for most of the students coming from working-class backgrounds. Incessant increase in the fees of schools, and colleges is driving out most students from the education system. Only 24% of students can reach higher education. Under the New Education Policy the situation is going to worsen. Universities will get less grants…
शिक्षा सहायता केंद्र में पाई (π) के इतिहास पर रखा गया सत्र!
इस बात को आज लगभग सभी लोग स्वीकारते हैं कि गणित एक मुश्किल विषय है। ग्यारवी पहुंचते ही पहले मौके पर बच्चे गणित को ‘ड्रॉप’ कर कोई उससे आसान विषय ले लेते हैं। ज्यादातर बच्चे लगभग छठवीं या सातवीं कक्षा से ही गणित से नफरत करने लगते है। और नफरत क्यों ना करे? स्कूल कॉलेजों में शिक्षक गणित के सूत्रों को ऐसे पढ़ाते हैं जैसे वे कोई पवित्र ग्रंथ के श्लोक हों। गणितीय तकनीकों को समझाने की जगह उन्हें रटाया जाता है। उनकी उत्पत्ति और विकास पर सवाल नहीं उठाया…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले.
26 जून रोजी, नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे ‘मणिपूर : राजकीय इतिहास आणि वर्तमान हिंसेची कारणं’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. मैतेई आणि कुकी समुदायातील लोकांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात 50,000 लोक विस्थापित झाली आहेत तर 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंटरनेट सुविधा गेल्या २ महिन्यांपासून बंद आहेत. “कायदा आणि सुव्यवस्था” पूर्णपणे कोलमडून गेली आहे. सरकार आणि पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असाही आरोप लावला जात आहे. गेले 2 महिने मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसे बद्दल बोलताना आशय म्हणाला की यात मूळ मुद्दा हा संपत्ती साधनांच्या वाटपाचा आहे. मणिपूरच्या भौगोलिक…
राम प्रसाद बिस्मिल के 126 वे जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा की ओर से शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में उनके क्रांतिकारी जीवन और राजनीति पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।
ब्रिटिश उपनिवेशवाद के खिलाफ़ उनके संघर्ष, कांग्रेस की राजनीति की आलोचना, हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRA) का गठन, काकोरी एक्शन और उनके क्रांतिकारी साथी अशफाक उल्ला खां के साथ उनके संबंधों पर लंबी चर्चा हुई। आज जब आरएसएस-बीजेपी लव जिहाद, जमीन जिहाद आदि जैसे काल्पनिक मुद्दों खड़ा कर मेहनतकश जनता को धर्म के नाम पर बाटने की कोशिश कर रहें है और नफरत का जहर समाज में लगातार घोले जा रहें है, तो ऐसे में अशफाक और बिस्मिल के रिश्ते को बार-बार लोगों के बीच ले जाने की जरूरत बढ़ जाती…
नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’
नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’ शुरू किया गया है। जिसके तहत पिछले कुछ महीनों से मानखुर्द-गोवंडी की बस्तियों में रहने वाले बच्चें और नौजवान भारत सभा के साथी, रोज सुबह व्यायाम व फुटबाल खेलने जाते है। मानखुर्द- गोवंडी जैसी बस्तियों में कोई भी अच्छा खेल का मैदान नहीं है। यहां एक छोटा सा पार्क है, जहां कई बच्चे एक साथ खेलते है। कभी-कभी तो पता ही नही चलता किसकी गेंद किसके पास चली गई है। खेल बच्चों के शारीरिक और मानसिक विकास के लिए बेहद आवश्यक होता…
आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने
आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने 23 एप्रिल पासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर मध्ये 31 मे रोजी नौभास तर्फे आंदोलन केले गेले. भाजपचा गुंड खासदार व कुस्ती संघाचा अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह याच्यावर आतापर्यंत असंख्य महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. ज्यात एका अल्पवयीन मुलीचा देखील आरोप ब्रुजभूषण वर आहे. त्याच्या…
आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने
आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने 29 मे ला मानखुर्द-गोवंडी मधिल निदर्शनानंतर काल 30 मे ला दादर रेल्वे स्थानकासमोर कुस्ती पहिलवानांच्या पोलिसी दमणा विरोधात निदर्शने करण्यात आली. मागील दीड महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा विरोध म्हणून दादर येथे निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यात स्त्री मुक्ती लीग, नौजवान भारत सभा, आणि दिशा विद्यार्थी संघटना व अन्य प्रगतिशील संघटनांनी सहभाग घेतला होता. भाजपच्या गुंड खासदार ब्रुजभूषण सिंह याच्या विरोधात महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक…
आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात मानखुर्द–गोवंडी (मुंबई) मध्ये निदर्शने
कुस्ती पहिलवानांचे गेले 35 दिवस शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन काल दिल्ली पोलिसांनी अत्यंत अमानवीय रीतीने मोडून काढले. भाजप सरकारचा मंत्री ब्रुजभूषण यांच्यावर महिला कुस्ती पहिलवानांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्ती खेळाडूंना भर रस्त्यात फरफटत, जबरदस्तीने पकडुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या आंदोलनाची जागा उध्वस्त करून साऱ्या समर्थनकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी हुसकावून लावले आणि आंदोलनं संपवण्याचा प्रयत्न केला. ही सारी घटना तेव्हा घडली जेव्हा भाजप सरकार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात मग्न होते. संसंद भवनाला लोकशाहीचे मंदिर म्हणत कुस्ती पहिलवानांच्या लोकशाही अधिकाराचे हनन करणाऱ्या भाजप…
शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…
