गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली.

गोवंडी मानखुर्द मध्ये CAA, NRC आणि NPR या काळया कायद्याच्या विरोधात जन प्रतिरोध रॅली. दि. १७/०२/२०२० रोजी गोवंडी – मानखुर्द मध्ये ‘जन प्रतिरोध रॅली’ च्या माध्यमातून लोकांना CAA, NRC आणि NPR या काळ या कायद्या संबंधी माहिती देत, हा कायदा फक्त मुस्लिम धर्मीयांना टारगेट करत नसून सर्व जाती धर्मातील गरीब लोकांना धारेवर धरत आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन संघर्षाची मोट उभारली पाहिजे. त्याशिवाय हे फासीवादी बीजेपी सरकार हे काळे कायदे परत घेणार नाही. सोबतच महाराष्ट्र सरकारने १ मे ते १५ जून या दीड महिन्यांमध्ये लागू होत असलेल्या NPR…

जाती-धर्म में नही बटेंगे,मिलजूल कर संघर्ष करेंगे।

दिनांक 16/ 2/ 2020 रोजी सायंकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेमध्ये अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर, म्युनिसिपल कॉलनी परिसरात NRC,NPR,CAA या गरीब विरोधी विभाजन कारी कायद्याबद्दल नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीपर अभियान चालविले. यावेळी परिसरात ठिक-ठिकाणी चौक सभा घेऊन या कायद्याबद्दल उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.तसेच या कायद्याअंतर्गत होणार्‍या सर्वे ला विरोध करण्याबद्दल सांगण्यात आले. तसेच सायं. 5:00 ते रात्री 9:00 या वेळेत अहमदनगर येथील फकीर वाडा, रहेमानिया कॉलनी या ठिकाणी अहमदनगर शाहीन बाग सूरू झाला असून काल (दि.16) पासून या आंदोलनास सुरुवात झाली अाहे. आणखी दोन दिवस 16,17…

कोई भी विकल्प न चुनना चूप रहना, या बुदबुदाना अस्पष्ट शब्दों को या सुगम सुरक्षित विरोध की कोई नपुंसक राह ढूँढ लेना यह सब कुछ और कुछ भी नहीं है बर्बरता के पक्ष में खडे़ होने के सिवा।

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे.

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे. वास्‍तवात हीच ‘क्रांती’ आहे. बाकी सारे विद्रोह हे फक्‍त मालकांच्‍या पाठिंब्‍याने चालणाऱ्या परिवर्तनाद्वारे भांडवलशाहीतील सडकेपणाच पुढे रेटत असतात. लोकांविषयी किंवा त्‍यांच्‍या प्रश्‍नांविषयी कितीही सहानुभूती दाखवली तरी जनतेपासून वस्‍तुस्थिती लपत नाही, लोक कपट ओळखतातच. भारतामध्‍ये श्रमिकांच्‍या सत्‍तेपेक्षा काहीही कमी स्‍वीकारणे आम्‍हांला मान्‍य नाही. भारतातील साम्राज्‍यवादी – आणि ज्‍यांची नाळ शोषण हा मूलाधार असलेल्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेशी जुळलेली आहे, असे त्‍यांचे हस्‍तक – यांना हुसकून देऊन भारतीय श्रमिकांना…

वेलेंटाईन डे पर संघी बाज नहीं आते। वेलेंटाइन डे और भगतसिंह को फाँसी की सजा का संघी कुत्साप्रचार

वेलेंटाईन डे पर संघी बाज नहीं आते। वेलेंटाइन डे और भगतसिंह को फाँसी की सजा का संघी कुत्साप्रचार – शहीदों को विरासत को बदनाम करने की साजिश पिछले कुछ वर्षों से वेलेंटाइन डे के दिन संघ व उसके तमाम अनुषंगी संगठन अपने परम्परागत तरीके मार पिटाई के अलावा विरोध का एक ओर तरीका प्रयोग में ला रहे है। उन्‍होंने इस दिन को किसी ओर दिन के रूप में पेश करने की भी कोशिश शुरू कर दी है। संघ के कुछ लोग इस दिन मातृ-पितृ पूजन दिवस मनाने की वकालत करते…

हम साहित्‍य को केवल मनबहलाव की वस्‍तु नहीं समझते, हमारी कसौटी पर वही साहित्‍य खरा उतरेगा जिसमें उच्‍च चिन्‍तन हो, स्‍वाधीनता का भाव हो, सौन्‍दर्य का सार हो, सृजन की आत्‍मा हो, जीवन की सच्‍चाइयों का प्रकाश हो– जो हममें गति और बेचैनी पैदा करे, सुलाये नहीं, क्‍योंकि अब और ज्‍यादा सोना मृत्‍यु का लक्षण है। प्रेमचन्‍द

हम साहित्‍य को केवल मनबहलाव की वस्‍तु नहीं समझते, हमारी कसौटी पर वही साहित्‍य खरा उतरेगा जिसमें उच्‍च चिन्‍तन हो, स्‍वाधीनता का भाव हो, सौन्‍दर्य का सार हो, सृजन की आत्‍मा हो, जीवन की सच्‍चाइयों का प्रकाश हो– जो हममें गति और बेचैनी पैदा करे, सुलाये नहीं, क्‍योंकि अब और ज्‍यादा सोना मृत्‍यु का लक्षण है। प्रेमचन्‍द (साहित्‍य का उद्देश्‍य) #Premchand#progressive#literature#artforsociety#artforchange#creativity#progressiveartist#nbs#youth#bhagatsingh#revolutionaryquotes#legacy

शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर।

शहीद उधम सिंह के 120 वें जन्मदिवस के अवसर पर। जन्म : 26 दिसम्बर, 1899 (सुनाम, जिला संगरूर, पंजाब, भारत) शहादत : 31 जुलाई, 1940 (पेण्टोविले जेल, लन्दन, ब्रिटेन में फाँसी) दोस्तो, साथियो! 26 दिसम्बर को अमर शहीद उधम सिंह का 120 वां जन्मदिवस है। भारत के आज़ादी आन्दोलन के उधम सिंह अमर सेनानी हैं। अमृतसर के जलियांवाला बाग़ हत्याकाण्ड को भला कौन भूल सकता है! यहाँ पर 13 अप्रैल सन् 1919 को वैशाखी वाले दिन निहत्थी जनता पर अंग्रेजों ने गोलियाँ चलवा दी थी। इस गोलीकाण्ड में हज़ारों लोग…

एन आर सी, सी ए ए चे अभियान चालवताना कार्यकर्त्यांना मुंबईत मानखुर्द मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले, जनतेच्या दबावाखाली सुटका!

एन आर सी, सी ए ए चे अभियान चालवताना कार्यकर्त्यांना मुंबईत मानखुर्द मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले, जनतेच्या दबावाखाली सुटका! एन आर सी आणि सी ए ए कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचार अभियान चालवताना मुंबईत गोवंडी येथे अनिल साठे, अविनाश आणि इतर तीन कार्यकर्त्यांना मानखुर्द पोलिसांनी पकडून स्थानबद्ध केले. हे त्या राज्यात झाले आहे जिथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आहे. लोकशाहीचा दिखावा करण्यात भाजप सह हे सर्व पक्ष एकच आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. सरकार च्या या लोकशाही विरोधी कृत्याचा नौभास तीव्र निषेध करत आहे. जनतेने सुदधा निर्भय होऊन या गरीब…

अहमदनगर येथे नागरिकता सुधार कायद्याविरोधात डावे पक्ष पुरोगामी संघटनांचे निषेध आंदोलन.

आज दिनांक 19/ 12/ 2019 रोजी अहमदनगर येथे नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.आज संपूर्ण देशभरामध्ये नागरिकता सुधार कायदा (कॅब) व एनआरसी’ विरोधात सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने आज राष्ट्रीय कॉल दिलेला होता.त्याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुख्य बसस्थानकाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर, देशाला विभागणार्या या जनहित विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शहरातील सर्व डावे पक्ष व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने जमले होते.यावेळी विविध पक्ष व संघटनेच्या मान्यवरांची भाषणे झाली.आज संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या या ‘कॅब आणि एनआरसी’ विरोधातील आंदोलनाला…

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा

*देशातील युवकांच्या आणि जनतेच्या नावाने एक महत्वाचे आवाहन!* _‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’ सारख्या पक्षपाती कायद्यांचा विरोध करा!_ *भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाक, बिस्मिल यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचे खरे वारसदार बना!* _सर्वांना रोजगार, चांगले शिक्षण आणि जनतेच्या सुख-शांती-बंधुभावासाठी संघर्ष तीव्र करा!_ *इंग्रजांचे चाटुकार व देशाच्या गद्दारांचे वारस असलेल्या संघींच्या घृणास्पद षडयंत्रांना हाणून पाडा!* नौजवान भारत सभा ऑनलाइन लिंक – http://ma.naubhas.in/archives/192 साथींनो! तुम्हाला माहितीच आहे की देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत (लोकसभेत 9 डिसेंबर 2019 आणि राज्यसभेत 11 डिसेंबर 2019 रोजी) ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016’ मंजूर करण्यात आले आहे. *भारताला हिटलरकालीन जर्मनी आणि तालिबानी अफगाणिस्तानाकडे घेऊन…