“पर्चा लीक घोटाला और शिक्षा व्यवस्था”

दिनाँक 23 जून 2024 देशभर के परीक्षाओं में हो रही धाँधली और पर्चा लीक के मुद्दे पर नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा “पर्चा लीक घोटाला और शिक्षा व्यवस्था” इस विषय पर परिचर्चा सत्र आयोजित किया गया। परिचर्चा में प्रतियोगी परीक्षाओं में पर्चा लीक होने, परीक्षा केन्द्र पर होते भ्रष्टाचार, परिणामों में हो रही धाँधली और कुल मिलाकर आज की शिक्षा व्यवस्था के बारे में बातचीत हुई। साथी शशांक ने सबसे पहले हालिया दिनों में NEET UG, UGC-NET, CSIR-UGC-NET और फिर NEET PG की परीक्षाओं में हुई धाँधली और पर्चा लीक…

Down with the Anti-student Modi government!! Down with the system that plays with the future of students and youths!!

Naujawan Bharat Sabha participated in the protest demonstration organized at Mumbai University by Disha students organisation against recent paper leaks in the UGC-NET, NEET examinations. The protest was attended by students and youths coming from different fields of education and professions in solidarity with the students whose futures have been played with and against the anti-student character of the present Fascist Modi government. Members of Naujawan Bharat Sabha, while talking to students saw a greal deal of frustration, anger and disappointment in them. The students were appealed to join the…

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!! एन. टी. ए. खारीज करा!

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या NEET-UG परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात आणि नुकत्याच समोर आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात पुणे येथे नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे विरोध प्रदर्शन आयोजित करण्यात आले. 33 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत व अंधकारात ढकलणारे हे घोटाळे काही पहिले घोटाळे नाहीत. या घोटाळ्यांमध्ये प्रस्थापित राजकारण्यांपासून तर अधिकारी वर्ग सुद्धा सहभागी आहे. हे घोटाळे बंद करून पारदर्शक पद्धतीने परीक्षा पद्धती लागू व्हावी व घोटाळेबाज लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे इत्यादी मागण्यांसह आज 23 जून रोजी नौजवान भारत सभा व दिशा…

Scrap the UAPA case against Arundhati Roy and Dr. Sheikh Showkat Hussain!

The Lieutenant-Governor of Delhi, Vinay Kumar, has unearthed a 2010 Unlawful Activities Prevention Act (UAPA) case against Arundhati Roy and Sheikh Showkat Hussain and directed the Delhi Police to prosecute them under various sections of the UAPA, a draconian law that successive Congress and BJP governments have used to trample upon democratic civil rights activists time and again. That this case is being dusted off 14 years after the event – supposed “provocative” statements made by Roy and Dr. Hussain during a discussion on the history of Kashmir – reveals…

क्रांतिकारी शहीद रामप्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!

11 जून हा क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिवस. अखेरच्या श्वासापर्यंत बिस्मिल यांनी फक्त ब्रिटिश वसाहतवाद्यांविरोधात लढा दिला नाही तर भारतात खऱ्या अर्थाने समतेवर आधारित समाज स्थापन करण्याचासुद्धा प्रयत्न केला. त्यांचा जन्म 1897 मध्ये शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानग्या बिस्मिलने घरीच अभ्यास सुरू केला आणि मग नंतर एका मौलवीकडून उर्दू भाषेचे शिक्षण घेतले. बिस्मिल, राम, अग्यात या नावाने त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये कविता लिहिल्या. ‘मेरा रंग दे बसंती’ हे गीत त्यांचीच प्रसिद्ध रचना आहे. बिस्मिल लहान वयातच आर्यसमाजी झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षक, सोमदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी…

जनता वसाहत, पुणे येथे समर कॅम्प

दि. 01/06/2024 आणि 02/06/2024 रोजी जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा (नौभास) तर्फ़े सहावी ते दहावीच्या मुलांकरिता दोन दिवसीय समर कॅम्प (उन्हाळी शिबीर) आयोजित केला गेला. यामध्ये मुलांनी विविध उपक्रमांची मजा घेतली व बऱ्याच गोष्टी शिकल्या. या कॅम्पमध्ये गणितातील गमती जमती, विविध मजेदार खेळ आणि कृती, चित्रकला आणि हस्तकला तसेच विज्ञानाचे प्रयोग यांचा समावेश होता. शिबिराची सुरवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली. गणिताच्या सत्रामध्ये गणितातल्या खेळांमुळे मुलांना गणित विषयात रस निर्माण झाला व गणित नक्की येते कुठून आणि आपण नक्की हे का शिकतो याची जाणीव…

कोणाच्या दबावाखाली लहान मुलांचे सर्जनशीलता शिबिर नकोय पुणे पोलिसांना? पुणे पोलिसांचा गणित-विज्ञान-चित्रकलेला विरोध का?

नौभासच्या लहान मुलांसाठीच्या सर्जनशीलता शिबिराला बंद पाडण्याच्या पुणे पोलिसांच्या कृतीचा तीव्र निषेध! नौजवान भारत सभेतर्फे पुण्यात कष्टकरी पार्श्वभूमीतून येणार्‍या ६वी ते १०वी च्या मुलांसाठी जनता वसाहत येथे उन्हाळी शिबिर आयोजन करण्यात आले. या शिबिरात सामील झालेल्या मुलांचा उत्साह, आणि शिबिराची यशस्विता आपण स्वतंत्रपणे केलेल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये पाहू शकता (लिंक: https://bit.ly/4aP4FvY ). परंतू या शिबिराचे आयोजन होऊ नये असा पर्वती ठाण्यातील पोलिसांनी पूर्ण प्रयत्न करून स्वत:चे जनविरोधी चरित्र नग्नपणे सिद्ध केले आहे. नौजवान भारत सभा शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा, धर्मनिरपेक्षता, सामूहिकता आणि समतेची मूल्ये रुजवण्यासाठी, त्यांना समाजाप्रती संवेदनशील बनवण्यासाठी…

पॅलेस्टिनी जनतेचा स्वातंत्र्यलढा जिंदाबाद!

रविवार 2 जून, 2024 नौजवान भारत सभा आणि इतर न्यायप्रिय संघटनांनी मिळून झायनवादी, सेटलर वसाहतिक इस्रायल आणि साम्राज्यवादी अमेरिकेविरोधात अणि पॅलेस्टाईनच्या जनतेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या समर्थनात पुण्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ लाक्षणिक निदर्शने केली. पॅलेस्टाईनच्या राफा शहरावर, जिथे निर्वासितांच्या छावण्या होत्या तिथे सुद्धा २६ मे पासून इस्रायलने हल्ला सुरू केला असून दररोज नरसंहार सुरू आहे, सामान्य जनतेवर बॉम्बचा वर्षाव करून नृशंस कत्तली केल्या जात आहेत, ज्यात लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. नौभासतर्फे साथी सुस्मित यांनी मांडले की मागच्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईनचे 36000 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये सर्व शाळा,…

विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : सिद्धार्थनगर, अहमदनगर

विद्यार्थी सर्जनशीलता शिबिर : पहिला दिवस दि. 25/5/2024 रोजी सिद्धार्थनगर, अहमदनगर येथे सहा दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचा आज पहिला दिवस यशस्वीरीत्या पार पडला. शिबिरात एकूण 91 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराची सुरुवात सकाळी सात वाजता राजू म्याना सरांनी पी.टी ने केली. ज्यात मुलांना शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व पटवून देत कवायत करण्यात आली. औपचारिकरित्या शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुण्या शिक्षिका काकडे मॅडम यांनी शहीद-ए-आजम भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत, तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या क्रांतिकारी गाण्याने करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी काकडे मॅडम, राजू म्याना सर, प्रवीण नेटके…

नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई।

मुम्बई के एक संस्थान में बच्चों के बीच ‘भगत सिंह और हमारा समय’ विषय पर चर्चा आयोजित की गई। चर्चा में साथी संजीव ने नौजवान भारत सभा के कामों और भगत सिंह के जीवन व संघर्षों के बारे में बताते हुए कहा कि कैसे अंग्रेजों की साम्राज्यवादी लूट के खिलाफ़ संघर्ष करते हुए भगत सिंह और उनके साथियों ने हिन्दुस्तान सामाजवादी प्रजातंत्र संघ (HSRA) और नौजवान भारत सभा जैसे क्रान्तिकारी संगठन का गठन किया। अविनाश ने सामाजिक, राजनीतिक परिस्थितियों पर बात रखते हुए कहा कि जब महँगाई, बेरोज़गारी, भ्रष्टाचार और…