Naujawan Bharat Sabha(Mumbai) organized a discussion session on the Union Budget 2025.

Recently, the Finance Minister presented the Budget in the Parliament. The presentation comes at a time when the country is facing serious economic stress. All figures—from employment generation to inflation—depict a very grim situation. While there were expectations from the Finance minister to acknowledge these pressing issues, Nirmala Sitharaman did what has become the norm for the Modi government: turning the budget declaration into yet another PR campaign. It is hence essential for the youth of the country to evaluate the details in such announcements, to understand what this government…

नौजवान भारत सभा कडून सुप्पर बिबवेवाडी भागात शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लबची सुरवात

मित्रांनो, नौजवान भारत सभाकडून गेले काही वर्ष कामगार कष्टकऱ्यांच्या वस्तीमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याच्या सुप्पर बिबवेवाडी भागात आझाद स्पोर्ट्स क्लबची सुरवात करण्यात येत आहे. आपण ज्या व्यवस्थेमध्ये जगत आहेत त्या भांडवली व्यवस्थेमध्ये प्रत्येक गोष्ट ही माल बनलेली आहे. शिक्षण, आरोग्य या आज बाजारात विकत घायच्या गोष्टी बनल्या आहेतच याला खेळ ही गोष्ट सुद्धा अपवाद नाही आहे. बॅडमिंटन, टेनिस सारखे इनडोअर खेळ तर केव्हाच कामगार कष्टकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचे होते पण आता खुल्या मोकळ्या मैदानांच्या जागा टर्फ घेत आहेत जिथे एक तास खेळण्यासाठी तुम्हाला 1000-2000 रुपये…

नौजवान भारत सभा तर्फे सुरू होत आहे शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब !

 आम्हा तरुणांना निरोगी शरीर आणि स्वस्थ मन असण्याचा हक्क नाहीये का? सगळीकडे असे म्हटल्या जाते की भविष्य तरुणांच्या हातात आहे, पण आज जेव्हा आपण आपल्या आजुबाजूची परिस्थिती पाहतो तर दिसते की आपले तरुण आधीपेक्षा जास्त निराश, गोंधळलेले आणि एकाकी झाले आहेत. आज आपण एका सडक्या समाजात राहतोय. सार्वजनिक शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांवर, विशेषतः कष्टकरी जनतेतून आलेल्या तरुणांवर आज खूप वाईट परिणाम झाला आहे. शिक्षण अर्ध्यातच लवकर सोडणे आणि नोकरी करणे आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. ही ढासळत चाललेली सडकी समाजव्यवस्था तरुणांचे भविष्य गोंधळात टाकत आहे. हा…

सावित्री – फातिमा स्मृती संकल्प अभियानांतर्गत मुंबईच्या चेंबूर येथील महाविद्यालयात माहितीपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चासत्राचे आयोजन!

नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी शेख यांच्या जन्मदिवसानिमित्त सावित्री – फातिमा समृती संकल्प अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी चेंबूर येथील महाविद्यालयात ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या माहितीपटात जातीवादी व पितृसतात्मक समाजाच्या विरोधात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाबद्दल माहिती देण्यात आली आहे. महिला आणि दलितांसाठी पहिली शाळा सुरू करण्यापासून ते ब्राह्मणवादी रूढी परंपरांच्या विरुद्ध उभे केलेले संघर्ष आणि सत्यशोधक समाज स्थापन करण्यापर्यंतचा…

नौजवान भारत सभा (पुणे) तर्फे हिंदी-उर्दू लेखक सआदत हसन मंटो ह्यांच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवडक लघुकथांचे वाचन आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात मंटोंच्या ‘टोबा टेक सिंह’ आणि ‘ठंडा गोश्त’ (थंड मांस) ह्या दोन लघुकथांचे सामूहिक वाचन करून त्यांच्यावर चर्चा करण्यात आली. पहिल्या लघुकथेत धर्माच्या आधारावर देशाची फाळणी करण्याचा फोलपणा व्यंगात्मक पद्धतीने उघडा पाडलेला दिसतो. तर दुसर्‍या लघुकथेत फाळणीच्या काळात घडलेल्या दंगलींमध्ये खून, दरोडे, अत्याचार, बलात्कार ह्यांची भयावहता अतिशय मार्मिक पद्धतीने मांडलेली दिसते. चर्चेदरम्यान सांप्रदायिकता, धर्मांधता, पितृसत्ता, मानवी नाती, अश्लीलतेची सापेक्षता, भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना, स्वातंत्र्यचळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रांतिकारी भूमिका, कलाकारांची सामाजिक-राजकीय भूमिका, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले. मंटोंच्या लिखाणावर अनेक नामांकित समकालीन साहित्यिकांनी “अश्लीलते”चा आरोप लावला होता. ह्याच आरोपाखाली भारत व…

नौजवान भारत सभा द्वारा ज्योतिराव- सावित्रीबाई फुले के जीवन संघर्ष पर दिखाई गयी फ़िल्म

‘सावित्री फ़ातिमा स्मृति संकल्प अभियान’ के तहत नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा ज्योतिराव- सावित्रीबाई फुले के जीवन संघर्ष पर ‘भारत एक खोज’ में बनाए गए एक एपिसोड को दिखाया गया व इस पर चर्चा सत्र का भी आयोजन किया गया। ज्योतिराव- सावित्रीबाई फुले ने महिलाओं व पिछड़ी जातियों के लिए स्कूल खोलने का ऐतिहसिक व क्रान्तिकारी कदम उठाया, जिसकी वजह से उन्हें ब्राह्मणवादी विचारधारा के लोगों से विरोध भी सहना पड़ा। फ़िल्म दिखाने के बाद हए चर्चा के दौरान ज्योतिराव के जीवन वक्तित्व पर बार बात की गयी। ज्योतिराव ने…

मंटोके 70वे स्मृतिदिन के उपलक्ष्य में

लीडर जब आँसू बहा कर लोगों से कहते हैं कि मज़हब ख़तरे में है तो इसमें कोई हक़ीक़त नहीं होती। मज़हब ऐसी चीज़ ही नहीं कि ख़तरे में पड़ सके, अगर किसी बात का ख़तरा है तो वो लीडरों का है जो अपना उल्लू सीधा करने के लिए मज़हब को ख़तरे में डालते हैं। • सआदत हसन मंटो

Naujawan Bharat Sabha condemns criminalization of dissent and stands in solidarity with the members of Fatima Shaikh Study Circle.

On 30th December, Fatima Shaikh Study Circle protested at Ambedkar Chowk, Mumbra Police Station (Thane District, Maharashtra) against the brutal Lathi Charge on BPSC aspirants and in solidarity with their ongoing struggle for the Re Exam. After the protest, when the organizers went to submit a memorandum of demands to the Senior Inspector, he outrightly refused to receive it, and rather went on to belittle the students for nearly exercising their democratic right to protest. Although prior permission for the protest was taken, FIRs have been registered against Yash Choube,…