आता बास नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील दांडेकर पुल परिसरातील सर्व्हे न.134, सर्व्हे न. 214 व राजेंद्रनगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले. आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा. संपर्क डॉ. निखिल 8669735643 रवि पूर्णे 8956840785,
Author: nbs_upload
नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील सरगम चाल आणि खामकर वस्तीमध्ये अभियान करण्यात आले
आता बास आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा.
बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी !
बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी ! सीबीआई स्पेशल कोर्ट का न्याय; न्याय है या न्यायबोध पर कुठाराघात ? – नौजवान भारत सभा दोस्तो, साथियो! आप सभी ने भारतेन्दु हरिश्चन्द्र के नाटक “अन्धेर नगरी” की कहानी तो ज़रूर पता ही होगी जिसमें दोषी को इसी आधार पर छोड़ दिया गया था क्योंकि उसकी गर्दन पतली थी और फाँसी के फन्दे में नहीं आती थी तथा उसकी जगह पर मोटी गर्दन वाले गोबरधन दास को फाँसी पर चढ़ाने की…
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद !
जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद ! न्यायप्रिय मित्रमैत्रिणींनो, गेले दशकभर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात देशात आंदोलन चालू आहे, पण जेव्हा बलात्कारी आणि त्यांचे पाठीराखेच सत्तेत असतात तेव्हा गुन्हे थांबतील काय? बलात्कार, जातीय अत्याचार, पोलिसी दमन आणि राज्यसत्तेकडून मुस्कटदाबी आता योगी-मोदी सरकारच्या काळात शिगेला पोहोचले आहेत. पीडीत महिलेचा मृतदेह सुद्धा जेव्हा नातेवाईकांना न देता सरकार परस्पर अंत्यविधी उरकून टाकत आहे, तेव्हा देशामधील लोकशाही संपण्याची ही नांदी आहे हे ध्यानात घ्या आणि वेळीच जागे व्हा! 14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्यातील चंदाप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
हातरस येथील क्रूर बलात्काराच्या विरोधात मानखुर्द – गोवंडी (मुंबई) येथे विरोध प्रदर्शन
दि.३०/०९/२०२० रोजी हातरस येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि पोलिसांच्या (जंगलराज) विरोधात आंदोलनं होत आहेत. उत्तर प्रदेशातील ‘योगी’ राज मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तसेच दलितांवरील अन्याय – अत्याचारांच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १४सप्टेंबर रोजी हातरस येथील मनीषा वाल्मिकी (वय १९) या दलित मुलीवर सवर्ण जातीतील ४ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला व त्यानंतर तिने त्यांची नावं सांगू नयेत म्हणून तिची जीभ कापण्यात आली, तिच्या पाठीचा कणा मानेतून मोडून टाकला गेला. एवढ्या भयंकर पध्दतीने त्या…
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत पुस्तक प्रदर्शन
दि.२९/०९/२०२० रोजी सकाळी संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द, (मुंबई) या ठिकाणी ‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ अंतर्गत शहीद भगतसिंह व अन्य क्रांतिकारी साहित्याचे प्रदर्शन लावण्यात आले.
जिल्हा रुग्णालय,अहमदनगर समोर नौजवान भारत सभेचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या बेजवाबदार आणि असंवेदशील कर्तव्या विरोधात निषेध आंदोलन
दि.29 रोजी सकाळी 11 वा. आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे आंदोलन सोशल डिस्टसिंग ठेऊन करण्यात आले. मागील महिन्यात 26 तारखेला दिलेल्या निवेदनाच्या मागण्या पुर्ण न केल्याने हे आंदोलन करण्यात आले. या निवेदनामधे संघटनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सॅनिटायझर स्पॉट बसवणे,बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली लिफ्ट चालू करणे,स्वच्छता,पिण्याचा पाण्याचा प्रश्न,नॉन कोविड रुग्णाना उपचार,आय.सी.यु मधे सी.सी.टीव्ही कॅमेरे,प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा सुरक्षेचा प्रश्न,अपुरे मनुष्यबळ अशा अनेक मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले होते. परंतू एक महिना होऊनही कुठली मागणी पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची सुरवात…
अहमदनगर येथे नौजवान भारत सभेच्यावतीने २८ सप्टेंबर, शहीद भगतसिंह जन्मदिना निमित्त भगतसिंहाना अभिवादन करून शहीद भगतसिंह स्मृती संकल्प व नौजवान भारत सभा सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली
शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान के तहत 27-28 सितम्बर को सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन
नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई में ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ के तहत 27-28 सितम्बर को गोवंडी -मानखुर्द में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। सांस्कृतिक कार्यक्रम के तहत तमाशा नाटक , गीत,कविता पाठ और पुस्तक प्रदर्शनी रखी गई। कार्यक्रम में बात रखते हुए नैभास की तरफ से अविनाश ने कहा कि कोरोना के समय मोदी सरकार के गैरजिम्मदाराना तरीके से लॉकडॉउन लागू किया,जिससे आम मेहनतकश आबादी को कष्ट उठाना पड़ा । मगर अब तो हालात और बदतर हो गए है । रोजाना लाखों की संख्या में कोरोना मरीज़…
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान अंतर्गत नौभास सदस्यता आव्हान आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
दि. २६/०९/२०२० रोजी सायं. गौतमनगर, (गोवंडी, मुंबई) येथे नौभास कडून सदस्यता अभियान चालवण्यात आले. समाजात दुही माजवण्यासाठी सांप्रदायिक शक्ती जाती धर्माच्या नावाने विष पेरून तरुण पिढ्यांना पोखरून बर्बाद करण्याचे काम मीडिया आणि सांप्रदायिक संघ परिवार करत आहे. अशा काळात तरुणांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, अशा अनेक प्रगतिशील सामाजिक व राजकीय मुद्द्यावर संघटित करून निर्णायक लढा उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्नाचा आणि क्रांतिकारी वारशाच्या अभियानाचा एक भाग म्हणून सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे. यामध्ये पुस्तके हे सर्वात महत्त्वाची आणि मानव निर्मित समस्त चमत्काराचा भाग म्हणून नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावत असतात म्हणून जागोजागी पुस्तक…
