नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील दांडेकर पुल परिसरातील सर्व्हे न.134, सर्व्हे न. 214 व राजेंद्रनगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले.

आता बास

आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा.
संपर्क
डॉ. निखिल 8669735643 रवि पूर्णे 8956840785,

Related posts

Leave a Comment

four × 2 =