चर्चा सत्र

4 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 ते 10.45 ह्या वेळेत नौजवान भारत सभा, पुणे युनिट कडून दांडेकर पूल परिसरातील सर्व्हे न. 214 वस्ती मधील तरुण व कष्टकरी कामगारांसाठी भगतसिंहाचा क्रांतिकारी विचार व आजची परिस्थिती ह्या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. सोबतच चर्चासत्राच्या शेवटी नागरिकांच्या स्थानिक समस्यांवर सुद्धा चर्चा झाली.

उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले.

देह होत नाही एक दिवस स्त्री आणि उलथापालथ होते सारे जग अचानक!! – कात्यायनी उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येच्या विरोधात तसेच महिलविरोधी मानसिकता असणाऱ्या योगी सरकार व उत्तर प्रदेश पोलिस प्रशासनाच्या विरोधात 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.00 वाजता संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, गोवंडी येथे नौजवान भारत सभा, स्त्री मुक्ती लीग आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंचा तर्फे निदर्शन केले गेले. ‘फासीवादी योगी-मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जातीवाद मुर्दाबाद’, ‘ब्राह्मणवाद मुर्दाबाद’ ‘पितृसत्ता मुर्दाबाद’, ‘हाथरस-बलरामपुरच्या पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे’ ह्या घोषणा देत निदर्शनाची सुरवात करण्यात आली. घडलेल्या क्रूर…

विरोध प्रदर्शने

दि.०३/१०/२०२० रोजी, हाथरस, बलरामपुर येथील बलात्कार आणि हत्या विरोधात मानखुर्द – गोवंडी मध्ये विरोध प्रदर्शने… सहभागी संघटना :- नौजवान भारत सभा स्त्री मुक्ति लीग अखिल भारतीय जाती विरोधी मंच

नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी शिवाजी नगर, गोवंडी, परिसरातील रफिक नगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले.

आता बास नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी शिवाजी नगर, गोवंडी, परिसरातील रफिक नगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले. आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा. वेळ : सायंकाळी 5.00 वाजता स्थळ : संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द, गोवंडी संपर्क : 9082861727 9619039793

शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यात उच्च जातीयांकडून दलित महिलांवर बलात्कार आणि खुनाच्या विरोधात नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून दांडेकर पूल येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये दांडेकर पूल भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील कामगार कष्टकरी जनतेने निषेध व्यक्त केला.

शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर जिल्ह्यात उच्च जातीयांकडून दलित महिलांवर बलात्कार आणि खुनाच्या विरोधात नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटनेकडून दांडेकर पूल येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये दांडेकर पूल भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील कामगार कष्टकरी जनतेने निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना नौभास आणि दिशा संघटनेच्या विविध कार्यकर्त्यांनी भुमिका मांडली की सत्तेतच फॅसिस्ट गुंड असल्यामुळे भाजपच्या योगी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नेहमीच हिंदुत्ववादी धार्मिक आणि जातीय हिंसा करणाऱ्यांना संरक्षण दिले आहे. उत्तरप्रदेशात महिला असणे हा एक अपराधच असल्यासारखे वाटते आणि त्यात जर दलित महिला असेल तर…

नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील दांडेकर पुल परिसरातील सर्व्हे न.134, सर्व्हे न. 214 व राजेंद्रनगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले.

आता बास नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील दांडेकर पुल परिसरातील सर्व्हे न.134, सर्व्हे न. 214 व राजेंद्रनगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले. आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा. संपर्क डॉ. निखिल 8669735643 रवि पूर्णे 8956840785,

नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी पुण्यातील सरगम चाल आणि खामकर वस्तीमध्ये अभियान करण्यात आले

आता बास आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा.

बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी !

बाबरी मस्ज़िद विध्वंस मामले में स्पेशल सीबीआई कोर्ट ने साम्प्रदायिक नफ़रत के सभी 32 दोषियों को किया बरी ! सीबीआई स्पेशल कोर्ट का न्याय; न्याय है या न्यायबोध पर कुठाराघात ? – नौजवान भारत सभा दोस्तो, साथियो! आप सभी ने भारतेन्दु हरिश्चन्द्र के नाटक “अन्धेर नगरी” की कहानी तो ज़रूर पता ही होगी जिसमें दोषी को इसी आधार पर छोड़ दिया गया था क्योंकि उसकी गर्दन पतली थी और फाँसी के फन्दे में नहीं आती थी तथा उसकी जगह पर मोटी गर्दन वाले गोबरधन दास को फाँसी पर चढ़ाने की…

जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद !

जातीय अत्याचार थांबलेच पाहिजेत! हाथरसच्या बलात्काऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे! फॅसिस्ट मोदी-योगी सरकार मुर्दाबाद ! न्यायप्रिय मित्रमैत्रिणींनो, गेले दशकभर स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात देशात आंदोलन चालू आहे, पण जेव्हा बलात्कारी आणि त्यांचे पाठीराखेच सत्तेत असतात तेव्हा गुन्हे थांबतील काय? बलात्कार, जातीय अत्याचार, पोलिसी दमन आणि राज्यसत्तेकडून मुस्कटदाबी आता योगी-मोदी सरकारच्या काळात शिगेला पोहोचले आहेत. पीडीत महिलेचा मृतदेह सुद्धा जेव्हा नातेवाईकांना न देता सरकार परस्पर अंत्यविधी उरकून टाकत आहे, तेव्हा देशामधील लोकशाही संपण्याची ही नांदी आहे हे ध्यानात घ्या आणि वेळीच जागे व्हा! 14 सप्टेंबर 2020 रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्यातील चंदाप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

हातरस येथील क्रूर बलात्काराच्या विरोधात मानखुर्द – गोवंडी (मुंबई) येथे विरोध प्रदर्शन

दि.३०/०९/२०२० रोजी हातरस येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि पोलिसांच्या (जंगलराज) विरोधात आंदोलनं होत आहेत. उत्तर प्रदेशातील ‘योगी’ राज मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, तसेच दलितांवरील अन्याय – अत्याचारांच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच १४सप्टेंबर रोजी हातरस येथील मनीषा वाल्मिकी (वय १९) या दलित मुलीवर सवर्ण जातीतील ४ नराधमांनी  सामूहिक बलात्कार केला व त्यानंतर तिने त्यांची नावं सांगू नयेत म्हणून तिची जीभ कापण्यात आली, तिच्या पाठीचा कणा मानेतून मोडून टाकला गेला. एवढ्या भयंकर पध्दतीने त्या…