नौजवान भारत सभेतर्फे आचार्य कॉलेज, चेंबूर पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले

नौजवान भारत सभेतर्फे आचार्य कॉलेज, चेंबूर पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या पुस्तक प्रदर्शनात क्रांतिकारकांचे जीवन आणि विचार, कविता, कथा, कादंबऱ्यांचा समावेश होता. ह्या पुस्तकांनी विद्यार्थ्यांना आकर्षित केले, तसेच नौभासच्या सांस्कृतिक आघाडीने सादर केलेल्या क्रांतीकारी गीतांनी अनेक विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंह व क्रांतिकारकांचा वारसा जाणून घेण्यासाठी प्रेरित केले. देशभरातील विद्यार्थी तरुणांसमोर असलेल्या शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली व भगतसिंहांच्या स्वप्नपूर्ती च्या संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले गेले. विद्यार्थ्यांनी भगतसिंह व इतर क्रांतिकारकांची अनेक पुस्तके घेतली आणि नौजवान भारत सभेच्या कामाला आपला पाठिंबा दिला. संपर्क: 9930095381

नौजवान भारत सभा की तरफ़ से नारायण गुरु कॉलेज के सामने पुस्तक प्रदर्शनी लगाई गई

नौजवान भारत सभा की तरफ़ से नारायण गुरु कॉलेज के सामने पुस्तक प्रदर्शनी लगाई गई। पुस्तक प्रदर्शनी में क्रान्तिकारियों के जीवन और विचारों, कविताएं, कहानियां, उपन्यास की पुस्तकें थी। यह सारी पुस्तकें छात्रों के बीच आकर्षण का केंद्र बनी रही। कई छात्रों से बात करते समय पता चला की वो भारत के क्रांतिकारी इतिहास से अनभिज्ञ थे, भगतसिंह और साथियों के बारे में बिल्कुल भी जानकारी नहीं थी। उन्हें शहीदों के बारे में कुछ ढंग से पढ़ाया ही नही जाता है। पाठ्यपुस्तकों से शहीदों के क्रान्तिकारी इतिहास को गायब कर…

भगतसिंह जन्मदिवसानिमित्त मागील काही आठवड्यांपासून ‘नौजवान भारत सभा’ तर्फे शहरातील विविध भागात सदस्यता अभियान राबवले जात आहे

28 सप्टेंबर, भगतसिंह जन्मदिवसानिमित्त मागील काही आठवड्यांपासून ‘नौजवान भारत सभा’ तर्फे शहरातील विविध भागात सदस्यता अभियान राबवले जात आहे. भगतसिंहांच्या विचारांचा वारसा आज प्रत्येक तरुण तरुणींपर्यंत पोचला पाहिजे, भगतसिंहांचे देशाला, समाजाला बदलण्याचे, व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण वर्गाने घेतली पाहिजे. जॉब करणारे, महाविद्यालयात शिक्षण घेणारे, बेरोजगार अशा तरूण तरुणींसोबत संवाद साधून, आजच्या जिवंत प्रश्र्नांबद्दल माहिती दिली जात आहे तसेच शिक्षण, रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित होऊन लढावे लागेल, त्यासाठी नौभास सोबत जोडून घेण्याचे आवाहन केले जात आहे. पुणे संपर्क: 8956840785

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे 23 ऑगस्ट रोजी अंबेडकर कॉलेज, चेंबूर बाहेर सदस्यता अभियान चालवण्यात आले

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे 23 ऑगस्ट रोजी अंबेडकर कॉलेज, चेंबूर बाहेर सदस्यता अभियान चालवण्यात आले. शहीद भगतसिंह यांचा जन्मदिवस आणि नौभासचे द्वितीय राष्ट्रीय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नौभास तर्फे देशातील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवले जात आहेत. आज फासिस्ट भाजप सरकारच्या काळात देशात बेरोजगारी एखाद्या रोगासारखी पसरली आहे आणि देशातील तरुणांचे लक्ष विचलित करण्यासाठी दिवस रात्र त्यांना धार्मिक कट्टरतेच्या विषाचा खुराख दिला जातोय. अशा काळात नौभास भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे स्वप्नं पूर्ण करण्याचे आवाहन युवकांना करत आहे. असे स्वप्नं जिथे समाजात आसमानतेची दरी नसेल जी आज आपण पाहतो, ज्यात फक्त काही…

शहीद भगतसिंह पुस्तकालय, मानखुर्द में गौहर रजा की डॉक्यूमेंट्री फिल्म ‘इंकलाब’ की स्क्रीनिंग की गई

20 अगस्त 2023, रविवार के दिन शहीद भगतसिंह पुस्तकालय, मानखुर्द में गौहर रजा की डॉक्यूमेंट्री फिल्म ‘इंकलाब’ की स्क्रीनिंग की गई। यह फिल्म ‘शहीद-ए-आज़म भगतसिंह’ के विचारधारात्मक यात्रा को अच्छे तरीके से पेश करती है। स्क्रीनिंग के बाद चर्चा सत्र का आयोजन किया गया।जिसमें भगतसिंह और अन्य क्रान्तिकारियों के जीवन के बारे में बात की गई। गोकुल ने कहा कि फिल्म देखने के बाद भगतसिंह और आज़ादी के आंदोलन के बारे में कुछ नयी बातें पता चली। धनंजय ने कहा कि, भगतसिंह कोई एक दिन में बने व्यक्ति नही थे,…

शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में नौजवान भारत सभा की तरफ से ‘मकड़ी’ फिल्म दिखाई गई

शहीद राजगुरु शिक्षा सहायता केंद्र के तहत शहीद भगत सिंह पुस्तकालय, मानखुर्द में नौजवान भारत सभा की तरफ से ‘मकड़ी’ फिल्म दिखाई गई, जिसके बाद चर्चा सत्र भी रखा गया। समाज में प्रस्थापित तमाम अंधविश्वास, गलत मूल्य-मान्यताओं, रूढ़ी परंपराओं के बारे में बात रखते हुए, बच्चो को जीवन में एक वैज्ञानिक दृष्टिकोण रखने के महत्व के बारे में बताया गया। सभी ने फिल्म को बहुत दिलचस्पी से देखा और चर्चा में भी हिस्सा लिया। दिव्या ने बताया कि भूत प्रेत जैसी कोई चीज नही होती है। गोकुल ने इसमें आगे…

नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला

काल दिनांक 15 ऑगस्टला नौजवान भारत सभा तर्फे “नौकरी” हा चित्रपट दाखवला गेला. चित्रपट बीमल रॉय यांनी दिग्दर्शित केला होता. यात प्रमुख भूमिकेत किशोर कुमार यांनी काम केले आहे. ह्या चित्रपटात रतन (किशोर कुमार) याचा नोकरी मिळवण्याचा संघर्ष चित्रित केला आहे. चित्रपटाचा नायक स्वत: साठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अनेक स्वप्न घेऊन शहरात येतो. पण नोकरीच्या शोधात शहरात आल्यावर वास्तव हे वेगळेच असते. त्याला त्याच्यासारखीच कित्येक महिन्यापासून बेरोजगार असलेले तरुण भेटतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात बेरोजगारीची भीषण समस्या या चित्रपटात दिसून येते. चित्रपटानंतर चर्चेमध्ये सहभागी होताना साथी जयने मांडले की, “स्वातंत्र्यानंतर…

नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू!

नौभासच्या राष्ट्रीय संमेलनाची तयारी सुरू! नौभास, मुंबईच्या नुकत्याच झालेल्या युनिट मीटिंगमध्ये नौभासच्या द्वितीय राष्ट्रीय संमेलनाच्या तयारी संबंधित चर्चा करून कार्यक्रम ठरवले गेले व नवीन साथींना सदस्यता देखील देण्यात आली. मिटिंगच्या सुरुवातीला साथी शशांक यांनी नौभासची भूमिका मांडली व मुंबई युनिटने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. साथी राहुल यांनी नौभासची संघटनात्मक रचना आणि सदस्यत्वाच्या अटींबद्दल माहिती दिली. साथी अविनाश यांनी आज युवकांनी नौभासमध्ये का सामील व्हावे यावर सविस्तरपणे मांडणी केली आणि राष्ट्रीय संमेलनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. साथी शशांक यांनी आजच्या सरकारचे फॅसिस्ट चारित्र्य थोडक्यात रेखाटण्याचा प्रयत्न केला. नौभासची सभासदसंख्या वाढवण्यासाठी…

भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे

मागील दोन दिवसांपासून 28 सप्टेंबर, भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौभासचे सदस्यता अभियान सुरू केले गेले आहे. त्याचा भाग म्हणून पुण्यातील तळजाई उद्यानासमोर आणि अझम कॅम्पसला बुक स्टॉल लावण्यात आला. ह्यावेळी तरुण-तरुणींशी साथींनी संवाद साधला. तरुण-विद्यार्थांना नौभासच्या क्रांतिकारी वारशाचा परिचय करून देणे, आज आपल्यासमोर असलेल्या महत्त्वाच्या समस्यांना चर्चेचे मुद्दे बनवून त्यावर सखोल चर्चा करणे, तरुणांच्या समस्या जाणून घेणे व त्यावर कृतिशील होऊन संघटित होण्याचे आवाहन करत हे अभियान चालवले गेले. यामध्ये तरुणांचा छान प्रतिसादही मिळत आहे. ह्या अभियानांमधून तरुणांपर्यंत भगतसिंहासोबतच इतर प्रगतिशील साहित्य सुद्धा पोहचवले जात आहे. नौजवान भारत सभा संपर्क: 8956840785

बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला!

बजरंग दलाच्या गुंडांनी हरियाणातील नरवाना येथे सुरू असलेल्या झुंजार जनएकजूट अभियानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने त्यांना चांगलाच चोप दिला! सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात जनतेला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी सुरू राहील! जातीची अस्मिता सोडा, कामकर्‍यांची एकजूट करा! हरियाणातील नुंहू, मेवात, आणि इतर काही जिल्ह्यांमधे सांप्रदायिक दंगे भडकवणाऱ्यांच्या विरोधात नौजवान भारत सभा व अन्य जनसंघटनांद्वारे सुरू असलेले झुंजार जनएकजूट अभियान अविरतपणे सुरू आहे. आज याच अभियानाला पुढे नेण्यासाठी नरवानामधील नेहरू पार्कमधे जनतेची एकजूट प्रस्थापित करण्यासाठी व्यापक चर्चा करून पत्रक वाटत अभियान सुरू होते. हे सुरू असतांनाच अभियानात बाधा आणण्यासाठी काही गुंड…