On September 28, Naujawan Bharat Sabha and Stree Mukti League jointly organized the “Kaafila-e-Inquilab” rally in Sathe Nagar and Lallubhai Compound, Mumbai. The program was the culmination of a 5-day continuous campaign – the “Shaheed Bhagat Singh Smriti Sankalp Abhiyan” – in different areas of Govandi-Mankhurd, meant to take Bhagat Singh’s life and work to the working masses in different slum settlements of Mumbai. Cultural programs, posters, placards, revolutionary songs, rap, street plays, pamphlets, speeches, and exibition of revolutionary literature were among the different forms used during the program to…
Category: Activities
Kafila-e-Inquilab” rally organized in Lallubhai Compound and Sathe Nagar to commemorate the birth anniversary of Bhagat Singh (28th September)
On September 28, Naujawan Bharat Sabha and Stree Mukti League jointly organized the “Kaafila-e-Inquilab” rally in Sathe Nagar and Lallubhai Compound, Mumbai. The program was the culmination of a 5-day continuous campaign – the “Shaheed Bhagat Singh Smriti Sankalp Abhiyan” – in different areas of Govandi-Mankhurd, meant to take Bhagat Singh’s life and work to the working masses in different slum settlements of Mumbai. Cultural programs, posters, placards, revolutionary songs, rap, street plays, pamphlets, speeches, and exibition of revolutionary literature were among the different forms used during the program to…
शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंड येथे काल ‘ काफिला – ए – इंकलाब ‘ रॅलीचे आयोजन!!
नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंड येथे शहीद स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत 28 सप्टेंबर रोजी काफिला – ए – इंकलाब ‘ रॅली चे आयोजन करण्यात आले होते. शहीद भगतसिंहांच्या वैचारिक वारश्याला वेगवेगळ्या माध्यमांतून घरोघरी नेण्यासाठी काफिला – ए – इंकलाब मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, दफ्त्या, पोस्टर, क्रांतीकारी गीत, रॅप, पथनाट्य, पत्रक, भाषण, क्रांतीकारी साहित्याचे पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, इत्यादी अनेक माध्यमांचा समावेश केला गेला. आदल्या रात्री वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन भगतसिंहांचे विचार लिहिलेले पोस्टर्स आणि काफिला – ए – इंकलाब साठी निमंत्रण देणारे पोस्टर्स चिटकवले गेलेत.…
28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले
28 सप्टेंबर- शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे “द लेजेंड ऑफ भगतसिंह” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. चित्रपट बघायला वस्तीतली लहान मुलेसुद्धा सहभागी झाली. चित्रपटानंतर चित्रपटाबद्दल तसेच भगतसिंहांच्या आयुष्याबद्दल चर्चा करण्यात आली. आपले मत मांडताना साथी सिद्धार्थने सांगितले की भगतसिंह हे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर गेले. देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी त्यांच्या प्रणांचीही पर्वा केली नाही. हे खूपच प्रेरणा देणारे आहे. आजकाल लोकांना भगतसिंह यांचे नाव माहिती असते पण त्यांचे काय विचार होते हे माहिती नसते अशी खंतही त्याने मांडली.…
भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले
28 सप्टेंबर भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली अण्णाभाऊ साठे चौक,बौद्ध वस्ती,सिद्धार्थनगर झोपडपट्टी,नव बौद्ध वस्ती, मुन्सिपल कॉलनी मधून काढण्यात आली. रॅली दरम्यान पथनाट्य सादर करण्यात आले. क्रांतिकारी गाणी सादर करून इंकलाब जिंदाबाद, भगतसिंहाने दिला आवाज बदला बदला देश समाज, शहीदांचे स्वप्न अधुरे विद्यार्थी-युवक करतील पुरे या घोषणा देण्यात आल्या. रॅली वेगवेगळ्या भागांमधून जात असताना पत्रके वितरित करण्यात आली आणि जनतेशी संवाद साधण्यात आला.
‘काफ़िला-ए-इंकलाब’ रॅलीसाठी साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंडमध्ये पोस्टरींग करण्यात आले.
शहादत थी हमारी इसलिए कि आजादियों का बढ़ता हुआ सफ़ीना रुके न एक पल को मगर ये क्या? ये अँधेरा – ये कारवाँ रुका क्यों है? बड़े चलो कि अभी तो काफ़िला-ए-इंकलाब को आगे, बहुत आगे जाना है! शहीद भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिवसानिमित्त ‘शहीद भगत सिंह स्मृति संकल्प अभियान’ च्या अंतर्गत ‘काफ़िला-ए-इंकलाब’ रॅलीसाठी साठे नगर, लल्लुभाई कंपाऊंडमध्ये पोस्टरींग करण्यात आले. नौजवान भारत सभा Naujawan Bharat Sabha स्त्री मुक्ति लीग Stree Mukti League सम्पर्क – (7057088323),(8826265960)
शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत झाकीर हुसैन नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.
क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे. या आदर्शांसाठी आणि या विश्वासासाठी आम्हांला जी काही शिक्षा होईल तिचे आम्ही सहर्ष स्वागत करू. क्रांतीच्या या पूजावेदीवर आम्ही आमचे यौवन नैवेद्य म्हणून आणले आहे, कारण या महान ध्येयासाठी मोठ्यात मोठा त्यागसुद्धा कमीच आहे. आम्ही समाधानी आहोत…
शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे
शहीदे आझम भगतसिंह यांच्या जन्मदिनानिमित्त ( 28 सप्टेंबर ), नौजवान भारत सभा तर्फे शहरात विविध भागात ‘ शहीद स्मृती संकल्प अभियान ‘ राबवले जात आहे. भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांची आजच्या काळात लागू होणारी प्रासंगीकता समजून घेण्यासाठी, आजच्या समाजातील ज्वलंत प्रश्न उघडपणे मांडण्यासाठी, क्रांतीचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी नौजवान भारत सभा तर्फे होणाऱ्या ह्या संकल्प अभियानात विविध कलाप्रकार वापरले जात आहेत. आज शहरातील शास्त्री रोड आणि एफसी रोड या भागात नौभास तर्फे ‘ राजाचा वाजला बाजा ‘ या सडक नाटकाची प्रस्तुती केली. बेरोजगारी, शिक्षण, या मूलभूत…
शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले
आम्हाला तुझे नाव घ्यायचे आहे कारण ‘ते’ सतत घेतात तुझे नाव … ज्यांना भय आहे लोकांपर्यंत तुझे नाव पोहचल्याने खऱ्या अर्थाने !! – शशि प्रकाश शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील गौतम नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे…
शहीद स्मृती संकल्प अभियान