भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले

28 सप्टेंबर भगतसिंहांच्या 115 व्या जन्मदिनानिमित्त नौजवान भारत सभा,अहमदनगरच्या वतीने काल रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली अण्णाभाऊ साठे चौक,बौद्ध वस्ती,सिद्धार्थनगर झोपडपट्टी,नव बौद्ध वस्ती, मुन्सिपल कॉलनी मधून काढण्यात आली. रॅली दरम्यान पथनाट्य सादर करण्यात आले. क्रांतिकारी गाणी सादर करून इंकलाब जिंदाबाद, भगतसिंहाने दिला आवाज बदला बदला देश समाज, शहीदांचे स्वप्न अधुरे विद्यार्थी-युवक करतील पुरे या घोषणा देण्यात आल्या. रॅली वेगवेगळ्या भागांमधून जात असताना पत्रके वितरित करण्यात आली आणि जनतेशी संवाद साधण्यात आला.

Related posts

Leave a Comment

fifteen − eight =