शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले.

आम्हाला तुझे नाव घ्यायचे आहे कारण ‘ते’ सतत घेतात तुझे नाव … ज्यांना भय आहे लोकांपर्यंत तुझे नाव पोहचल्याने खऱ्या अर्थाने !! – शशि प्रकाश शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत गौतम नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील गौतम नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है, तोडो बंधन तोडो – प्रस्तुती करण्यात आली. नौभासच्या राहुल यांनी ‘मेरे प्यारे…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत रफिक नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील रफिक नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है – प्रस्तुती करण्यात आली. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला. 28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :-…

शहीद स्मृती संकल्प अभियान

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत रफिक नगर, गोवंडी येथे अभियान चालवण्यात आले. नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील रफिक नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती – आ रे नौजवान, मेरा रंग दे बसंती चोला, लडाई जारी है – प्रस्तुती करण्यात आली. पोस्टरींग, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा…

शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियानाला सुरुवात

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील खाडी, साठे नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला. 28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :- नौजवान भारत सभा – 8826265960 स्त्री मुक्ती लीग. – 7057088323

शहीद स्मृत्ती संकल्प अभियान – अहमदनगर

शहीद स्मृत्ती संकल्प अभियानाअंतर्गत नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने सर्जेपुरा भागात बेरोजगारी या विषयाला घेऊन “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. आज देशामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. महागाई ने तर सर्व-सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. अश्या सर्व परिस्थितीमध्ये परत एकदा आपल्याला भगतसिंहाच्या विचारांना उजाळा देत त्यांनी ज्या सामाजाच्या स्थापनेचे स्वप्न पाहिले होते जिथे एका माणसापासून पासून दुसऱ्या माणसाचे शोषण होणार नाही, त्यापासून आज आपण प्रेरणा घेऊन एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे हे सांगून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन नौजवान भारत सभेच्या…

शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले

शहीद स्मृती अभियानाअंतर्गत काल 23 सप्टेंबर रोजी पुणे येथील महाविद्यालयात “राजाचा वाजला बाजा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. नौभासकडून येत्या काळात विविध शाळा कॉलेजांमध्ये हे नाटक सादर करण्यात येणार आहे. हे नाटक आजच्या तरूणांसामोरील सर्वात ज्वलंत प्रश्नाला म्हणजेच बेरोजगारीच्या प्रश्नाला वाचा फोडते आणि भांडवली व्यवस्थेला सुद्धा प्रश्न विचारते. भारताच्या संविधानाने कलम 21 अंतर्गत सर्वाना सन्मानाने जगण्याचा अधिकार जरी दिला असला तरी रोजगाराचा अधिकार दिलेला नाही. रोजगाराच्या अधिकाराशिवाय सन्मानाने जगण्याचा विचार करणे अवघड आहे. भारतात सध्या बेरोजगरीचा दर गेल्या 45 वर्षांतला सर्वात जास्त आहे. त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप वाढीस लागले…

दिनांक 20/9/22 रोजी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले

स्क्रिनिंग नंतर चित्रपटातील काही स्मरणीय दृष्यांबद्दल चर्चा करतांना 9 वीत शिकणाऱ्या चंद्रू ने मांडले की त्याला चित्रपट खूप आवडला. आशय ने मांडले की भगतसिंहांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. गीताने मांडले की तिला सुखदेवचे पात्र खूप भावले. शाईस्ता ने मांडले की भगतसिंह व त्यांच्या साथीदारांवर खटला सुरू असताना गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर तिला राग आला, भगतसिंहाला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधींना गांधी इरविन पैक्ट वर हस्ताक्षर करण्याची काहीही गरज नव्हती. शाहीन ने सांगितले की तिने हा चित्रपट अनेक वेळा बघितला असला तरी प्रत्येक वेळी भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या त्यागाबदल विचार केला…

शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले.

दिनांक 20/9/22 रोजी शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानाअंतर्गत शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्राच्या विद्यार्थ्यांसाठी “द लेजेंड ऑफ़ भगत सिंह” ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. स्क्रिनिंग नंतर चित्रपटातील काही स्मरणीय दृष्यांबद्दल चर्चा करतांना 9 वीत शिकणाऱ्या चंद्रू ने मांडले की त्याला चित्रपट खूप आवडला. आशय ने मांडले की भगतसिंहांचे विचार आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. गीताने मांडले की तिला सुखदेवचे पात्र खूप भावले. शाईस्ता ने मांडले की भगतसिंह व त्यांच्या साथीदारांवर खटला सुरू असताना गांधींनी घेतलेल्या भूमिकेवर तिला राग आला, भगतसिंहाला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर गांधींना गांधी इरविन पैक्ट वर हस्ताक्षर करण्याची…

नौजवान भारत सभे तर्फे मानखुर्द – गोवंडी च्या कष्टकरी वस्त्यांमध्ये चालवण्यात येत आहे शहीद सुखदेव फिरते वाचनालय!

“पुस्तकं जादुई असतात बघायचे असेल आपल्याला बाहेरचे जग तेव्हा एक उघडी खिडकी बनतात कधी आरसा बनून आपला स्वतःशीच सामना करवतात तर कधी विमान बनून आपल्याला ढगांची सैर करवतात कधी आपल्या अंतर्मनाला गरम कोट बनून थंड होण्यापासून वाचवतात कधी असेही होते, वादळी अंधारलेल्या वाटेवर दीपस्तंभ बनून मार्ग दाखवून जातात!!” मागील 2 वर्षांपासून नौजवान भारत सभा मानखुर्द – गोवंडी मधील विविध वस्त्यांमध्ये फिरते वाचनालय नियमितरित्या सुरू आहे. गौतम नगर, रफिक नगर, लल्लुभाई कंपाऊंड, साठे नगर ह्या वस्त्यांमध्ये सध्या फिरते वाचनालय चालवले जात आहे ज्याला सर्वच वस्त्यांमध्ये उत्तम प्रतिसाद आहे. लहान मुलं, महिला,…