नौजवान भारत सभेतार्फे चालवण्यात येणाऱ्या शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात शिकणाऱ्या मुलांसाठी पेशी (cell) ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले. पेशी म्हणजे काय, सर्वात पहिली पेशी, तिचा उगम, अमीबा, पेशीचे संरचना, वनस्पती पेशी, प्राणी पेशी, पेशीतील विविध भागांचे कार्य, इत्यादी संकल्पना ह्या व्याख्यानात समजावून सांगितल्या गेल्यात. विद्यार्थ्यांना देखील व्याख्यान आवडले. सोप्प्या पद्धतीने, गोष्टीच्या रुपात विषय मांडला म्हणून कळायला पण मदत झाली असं उपस्थित विद्यार्थ्यांचं मत होतं. ह्याच साखळीतील पुढील व्याख्यान घेण्याआधी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली गेली की त्यांना व्याख्यानात किंवा शिकवण्याच्या पद्धतीत काय त्रुटी वाटल्यात जेणेकरून पुढील वेळी त्या दुरुस्त करून…
शिकणाऱ्या मुलांसाठी पेशी (cell) ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

न्यूजक्लीकवर सरकारने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!
“विदेशी फंडींग”च्या नावाखाली जनतेच्या बाजूने बोलणाऱ्यांचा आवाज दडपणे बंद करा! साथींनो, दिल्ली पोलिस न्यूजक्लीक या वृत्त समुहाच्या कार्यालयांवर आणि त्यांच्याशी संबंधित पत्रकारांच्या घरांवर छापे टाकत आहेत. यादरम्यान 3 ऑक्टोबरच्या सकाळपासून दिल्ली पोलीस उर्मिलेश, अभिसार शर्मा, भाषा सिंह, प्रबीर पुरकायस्थ, संजय राजौरा, अन्निद्यो चक्रवर्ती आणि परंजय गुहा ठाकुर्ता आदींच्या घरी तळ ठोकून आहेत. खोटे बोलणे, दंगली भडकावणे आणि मोदी सरकारचे खोटे कौतुक करण्यात गुंतलेल्या गोदी मीडियावर फॅसिस्ट मोदी सरकारच्या ईशाऱ्यांवर काम करणाऱ्या ह्या एजन्सीजकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, मात्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न करणाऱ्या जनतेच्या बाजूच्या वृत्त माध्यमांना आणि स्वतंत्र पत्रकारांना…

नौजवान भारत सभा का दूसरा राष्ट्रीय सम्मेलन सफलतापूर्वक सम्पन्न
30 सितम्बर | भगतसिंह के विचारों के आधार पर संगठित युवा संगठन ‘नौजवान भारत सभा’ ने अपना दूसरा राष्ट्रीय सम्मेलन दिल्ली में सफलतापूर्वक सम्पन्न किया। सम्मेलन में देशभर के 11 राज्यों के क़रीब 400 युवाओं ने भागीदारी की। सम्मेलन के दूसरे दिन खुले सत्र के दौरान कई समर्थकों ने भी भागीदारी की। सम्मेलन का समापन “छात्र-युवा संघर्ष रैली” के साथ हुआ। रैली के दौरान गगनभेदी नारों और पर्चों के माध्यम से दिल्ली के झण्डेवालान इलाक़े में जनता के बीच शहीद-ए-आज़म भगतसिंह की क्रान्तिकारी विरासत को ले जाया गया। मौजूदा दौर…
शहीद भगतसिंह यांच्या 116 व्या जन्मदिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे. भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण…

नौजवान भारत सभेद्वारे आयोजित सांस्कृतिक संध्या संपन्न
साथींनो नौजवान भारत सभेद्वारे 24 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पुणे शहरातील न्याय प्रिय तरुणांनी-नागरिकांनी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक टीमने कवी यश मालवीय यांच्या ‘दबे पैरोसे उजाला आ रहा है’ या गीताने केली. या नंतर अदम गोंडवी यांच्या ‘काजू भुने पलेट में, विस्की गिलास में’ या कवितेचे वाचन साथी स्वप्नजा यांनी केले. ही कविता भांडवली राज्यसत्तेचे चरित्र उघडे पाडते आणि त्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणाही देते. साथी सुस्मित यांनी ‘संविधान’ या पाश यांच्या संविधानाच्या भांडवली चरित्रावर बोट ठेवणाऱ्या कवितेचे…

नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे
नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे तसेच शहीद भगतसिहांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी बुक्स्टॉल देखील लावत आहे. ह्या अभियानादरम्यान जोडल्या गेलेल्या काही साथींना नवीन सदस्यता देखील देण्यात आल्यात. आणखी जोमाने नौजवान भारत सभा रोजगार, शिक्षण, स्वास्थ्य, आवास, लैंगिक समानता, जातीय – धार्मिक तेढ ह्या मुद्द्यांवर संघर्ष करत राहील. तसेच आम्ही सर्व न्यायप्रिय तरुण वर्गाला नौजवान भारत सभेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. नौभास मध्ये सामील होण्यासाठी तसेच अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क :- +919930095381