नौजवान भारत सभा गेल्या महिनाभरापासून मुंबईतील विविध भागांमध्ये सदस्यता अभियान चालवत आहे तसेच शहीद भगतसिहांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी बुक्स्टॉल देखील लावत आहे. ह्या अभियानादरम्यान जोडल्या गेलेल्या काही साथींना नवीन सदस्यता देखील देण्यात आल्यात. आणखी जोमाने नौजवान भारत सभा रोजगार, शिक्षण, स्वास्थ्य, आवास, लैंगिक समानता, जातीय – धार्मिक तेढ ह्या मुद्द्यांवर संघर्ष करत राहील. तसेच आम्ही सर्व न्यायप्रिय तरुण वर्गाला नौजवान भारत सभेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत.
नौभास मध्ये सामील होण्यासाठी तसेच अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क :- +919930095381
