महान जातिविरोधी योद्धा अय्यंकालींच्या १६१व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना क्रांतिकारी सलाम, नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले

                                          आज अय्यंकालींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा वैचारिक वारसा आणि जतिविरोधी संघर्ष कामगार कष्टिकरी जनतेत घेऊन जाण्याच्या हेतूने नौजवान भारत सभा तर्फे साठेनगर, मानखुर्द च्या कामगार वस्तीत पोस्टरींग केले गेले. अय्यंकालींनी ब्राह्मणवाद आणि त्यांच्या सत्तेपासून समानतेचा हक्क मिळवण्यासाठी एक संघर्षशील लढा दिला होता आणि यशस्वी झाले होते. अय्यंकाली अमूलगामी आणि संघर्षशील पद्धतीने रस्त्यावर उतरून लढाईचा मार्ग स्वीकारत असत. त्यांनी सरकारच्या कृपेवर किंवा समजुतीवर विश्वास ठेवला नाही, तर जनतेच्या पुढाकारावर विश्वास ठेवला.…

शहीद राजगुरु के 116वें जन्मदिवस के अवसर पर नौजवान भारत सभा द्वारा आयोजित की गयी ‘चित्रकला प्रतियोगिता’!

                नौजवान भारत सभा मानखुर्द, मुम्बई की तरफ़ से दिनांँक 25 अगस्त को ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ के तहत ‘चित्रकला प्रतियोगिता’ का आयोजन किया गया। कार्यक्रम की शुरुआत बच्चों के बीच शहीद राजगुरु की क्रान्तिकारी विरासत के बारे में बात करते हुए हुई। बच्चों को उनके संस्मृतियों के ज़रिये उनके जीवन के अनुभव और क्रान्तिकारी उसूलों के बारे में बताया गया। राजगुरु ने क्रान्तिकारी संगठन हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) के सदस्य के रूप में एक बेहतर समाज बनाने के संघर्ष में…

प्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई के 100वें जन्म दिवस के अवसर पर उनके प्रसिद्ध व्यंग कथा- “इंस्पेक्टर मातादीन चाँद पर” का पाठ

नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा संचालित शिक्षा सहायता केन्द्र में बच्चों के बीच प्रसिद्ध व्यंगकार हरिशंकर परसाई के 100वें जन्म दिवस के अवसर पर उनका जीवन परिचय दिया गया और उनके प्रसिद्ध व्यंग कथा – “इंस्पेक्टर मातादीन चाँद पर” का पाठ किया गया। बच्चों ने काफी उत्साह और ग़ौर से पूरी कहानी सुनी। परसाई की लेखन पद्धति पर बात करते हुए साथी संजीव ने कहा कि, “परसाई ने समाज में व्याप्त हर उस बुराई, भ्रष्टाचार और अनैतिक चीजों के बारे में लिखा जो आम मेहनतकश जनता के लिए अहितकर था।”…

शहिद राजगुरू यांच्या जन्मदिवसानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

              दि. 24 ऑगस्ट रोजी शहिद राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौभास अहमदनगर च्या वतीने ‘शहिद राजगुरू यांचे जीवनकार्य व आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रसंगीकता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात शहिद राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करत तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या क्रांतिकारी गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी अतुल यांनी केले. तर साथी अविनाश यांनी शिवराम हरि राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहिद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव हे तरुण वयातच एका सुंदर समाजाच स्वप्नं पाहत हसत हसत…

नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाला समर्थन देत पत्रकांचे वाटप केले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या 25 ऑगस्टला घेण्यात येणार्‍या राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता, पुणे येथे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्यासोबतच, आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागेल. म्हणून एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही मागणीसुद्धा विद्यार्थी करत आहेत. नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला समर्थन देत पत्रकांचे वाटप केले. आंदोलनात साथी सुस्मित वक्तव्य करतानाचे फोटो सोबत जोडले आहेत.

नौजवान भारत सभा, मानखुर्द मुम्बई में शुरू की गई रंगों से भरी ‘कला और कारीगारी’ की कक्षा

            मुम्बई के मानखुर्द- गोवंडी इलाके में नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ में अब हर हफ्ते बच्चों के लिए ‘कला कक्षा’ की शुरुआत की गई है। कला केवल रंग और रेखाएँ नहीं होती, बल्कि दुनिया को और बारीकी से और नजदीक से जानने का एक महत्वपूर्ण माध्यम भी है। चित्रकारी की कक्षा में बच्चें कल्पना को उड़ान देते हुए, दुनिया की तस्वीर को कागज़ पर उतारते है। हर हफ्ते कला के अलग-अलग रूप, इतिहास और कलाकारों की जीवनियों पर चर्चा…

नौजवान भारत सभा द्वारा मानखुर्द, मुम्बई के ज़ाकिर हुसैन नगर में ‘कोंपल शिक्षा मण्डल’ शुरू किया गया

          नौजवान भारत सभा द्वारा लम्बें समय से मुम्बई के मानखुर्द-शिवाजी नगर की बस्तियों में नियमित तौर पर घुमन्तू वाचनालय चलाया जा रहा है। जिसके तहत अभी एक महीने से बस्तियों में पुस्तक पढ़ने वाले बच्चों के साथ ‘कोंपल शिक्षा मण्डल’ भी शुरू किया गया है। जिसका मकसद है बच्चों को गणित, विज्ञान, इतिहास जैसे विषयों के साथ- साथ अच्छी कहानियाँ, कविताएँ और देश-दुनिया के बारे में जानकारी देना, जिससे उनके सपनों को पंख लगे और सर्जनात्मकता को उड़ान दी जा सके। ‘कोंपल शिक्षा मण्डल’ में…

दिल्लीतील जंतरमंतर येथे पेपरफुटी आणि नोकरभरतीतील घोटाळ्यांच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी केली झुंजार निदर्शने!

पोलिसांनी निर्दयीपणे आंदोलनाचे दमन करून शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन कापसहेडा सीमा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांचा विद्यार्थी-युवकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडकीस! पारदर्शक परीक्षा पध्दती आणि भ्रष्टाचारमुक्त नोकरभरती हा आमचा हक्क आहे, पोलिसांच्या दडपशाहीने आमचा संघर्ष थांबणार नाही! पेपरफुटी आणि भरतीतील हेराफेरीच्या विरोधात भगतसिंह जनअधिकार यात्रेअंतर्गत दिशा-नौभासचे आंदोलन सुरूच राहणार!