भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात अहमदनगरमध्ये अभियान

              केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेच्या वतीने अहमदनगर मधील स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, अभ्यास केंद्र यात अभियान चालविण्यात आले. अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होत असलेल्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी–युवक एकजूट होऊन परीक्षेमध्ये पारदर्शिता आणि रोजगाराच्या अधिकारासाठी एकजूट होणार आहेत. या अभियानांतर्गत आंदोलनाच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम चालवली जा त आहे. तसेच विद्यार्थी-युवक यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या…

बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका !

बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका ! बांग्लादेशी प्रधानमन्त्री शेख़ हसीना ने देश छोड़ा, शासन-सत्ता पर सेना का नियन्त्रण, अन्तरिम सरकार बनाने का दिया जा रहा आश्वासन ! सैन्य तानाशाही और धार्मिक कट्टरपन्थी शासन के सम्भावित ख़तरे से निबटने के लिए बांग्लादेश के छात्रों-युवाओं और जनता को तैयार रहना चाहिए ! – नौजवान भारत सभा और दिशा छात्र संगठन का साझा बयान

भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात सिद्धार्थनगर (अ,नगर) कामगार वस्तीमध्ये विशेष अभियान चालवण्यात आले

दि. 5/08/24 रोजी, केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून नौजवान भारत सभा अहमदनगरच्यावतीने सिद्धार्थनगर भागातील सिद्धार्थनगर झोपडपट्टी, मुन्सिपल कॉलनी व बोद्धवस्तीमध्ये अभियान चालविण्यात आले. अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे होत असलेल्या आंदोलनामधे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली व सहयोगही जमा करण्यात आला. अभियानाला लोकांचा प्रतिसाद चांगला होता. आमच्या मागण्या: 1. एन.टी.ए.ला तत्काळ रद्द करुन परीक्षा आयोजनाची प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित केली जावी. 2. राज्यांत…

प्रेमचंद यांना 144 व्या जन्मदिवसानिमित्त आठवतांना

आता क्रांतीच देशाला मुक्त करू शकेल, अशी क्रांती जी सर्वव्यापी असेल, जी जीवनातील खोटे आदर्श, सिद्धांत आणि रुढींचा अंत करेल, जी एका नवीन युगाची सुरुवात असेल, एका नव्या सृष्टीची निर्मिती करेल… जी माणसाची धनसंपत्ती आणि धर्माच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या राज्याच्या तावडीतून सुटका करेल. – प्रेमचंद, ‘कर्मभूमी’

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदों का पैगाम! जारी रखना है संग्राम!

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदों का पैगाम! जारी रखना है संग्राम! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा आज शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे…

केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचारविरोधात नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने अहमदनगर कॉलेज गेट समोर अभियान चालवण्यात आले

केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचारविरोधात देशस्तरावरती सुरू असलेल्या अभियानाचा भाग म्हणून 24 जुलै रोजी नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने अहमदनगर कॉलेज गेट समोर अभियान चालवण्यात आले. अभियानादरम्यान पत्रक वितरीत करण्यात आले व सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली. विद्यार्थ्यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्ली मधे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अहवान करण्यात आले. विद्यार्थ्यांचाही या अभियानाला चांगला प्रतिसाद होता. संपर्क: 7249590541,9403317106

नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक रोहतक मध्ये यशस्वीपणे संपन्न!

मित्रांनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक 20 ते 22 जुलै 2024 रोजी रोहतक (हरियाणा) येथे आयोजित केली गेली. संघटनेच्या दुसऱ्या परिषदेनंतर ही आमची दुसरी बैठक होती. या बैठकीत संघटनेच्या देशभरातील कामांचा आढावा घेऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या तात्कालिक, चालू आणि दूरगामी योजनांवर विचारविमर्श केला गेला. परिषदेच्या या बैठकीत दोन मुद्यांवर प्रस्ताव पारित केले गेले आणि विविध मुद्दांवर भूमिका निर्धारित केल्या गेल्या. पेपरफुटी आणि परीक्षेत होणाऱ्या हेराफेरीच्या विरोधात नौभाससह इतर संघटनांनी मिळून राबवलेले अभियान यशस्वीपणे पार पाडण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. येणाऱ्या ९ ऑगस्ट रोजी एका भव्य…

नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई, मानखुर्द की बस्तियों में चन्द्रशेखर आज़ाद के जन्मदिवस पर उनके जीवन संघर्ष, विचार और क्रान्तिकारी विरासत के बारे में लोगों से बात की गई और पर्चा वितरण किया गया।

शहीद चन्द्रशेखर आज़ाद अमर रहे!! क्रान्तिकारियों की विरासत अमर रहे!! नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई, मानखुर्द की बस्ति यों में चन्द्रशेखर आज़ाद के जन्मदिवस पर उनके जीवन संघर्ष, विचार और क्रान्तिकारी विरासत के बारे में लोगों से बात की गई और पर्चा वितरण किया गया। आज मज़दूर मेहनतकश जनता को उनकी ज़िन्दगी के नारकीय हालत से खुद को निकालने के लिए, और पूँजी की लूट और बर्बादी को खत्म कर, एक मानव केन्द्रित, शोषण मुक्त समाज बनाने की लड़ाई के लिए, फिर से अपने क्रान्तिकारियों के संकल्पों को सिर्फ जानना ही…