केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचारविरोधात देशस्तरावरती सुरू असलेल्या अभियानाचा भाग म्हणून 24 जुलै रोजी नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने अहमदनगर कॉलेज गेट समोर अभियान चालवण्यात आले. अभियानादरम्यान पत्रक वितरीत करण्यात आले व सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली. विद्यार्थ्यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्ली मधे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अहवान करण्यात आले. विद्यार्थ्यांचाही या अभियानाला चांगला प्रतिसाद होता.
संपर्क: 7249590541,9403317106
