प्रेमचंद यांना 144 व्या जन्मदिवसानिमित्त आठवतांना

आता क्रांतीच देशाला मुक्त करू शकेल, अशी क्रांती जी सर्वव्यापी असेल, जी जीवनातील खोटे आदर्श, सिद्धांत आणि रुढींचा अंत करेल, जी एका नवीन युगाची सुरुवात असेल, एका नव्या सृष्टीची निर्मिती करेल… जी माणसाची धनसंपत्ती आणि धर्माच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या राज्याच्या तावडीतून सुटका करेल. – प्रेमचंद, ‘कर्मभूमी’

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदों का पैगाम! जारी रखना है संग्राम!

शहीद उधमसिंह अमर रहे! अमर शहीदों का पैगाम! जारी रखना है संग्राम! जन्म: 26 डिसेंबर 1899 (सुनाम, जिल्हा संगरूर, पंजाब, भारत) शहीद: 31 जुलै 1940 (पेंटोविले जेल, लंडन, यूकेमध्ये फाशी) अमर शहीद उधम सिंह यांचा आज शहीद दिवस. उधम सिंह हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अमर सेनानी आहेत. अमृतसरचे जालियनवाला बाग हत्याकांड कोण विसरू शकेल! येथे 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी इंग्रजांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात हजारो लोक जखमी आणि शहीद झाले. गोळीबार करण्याचे आदेश ‘जनरल एडवर्ड हॅरी डायर’ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने दिले होते पण त्यामागे…

केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचारविरोधात नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने अहमदनगर कॉलेज गेट समोर अभियान चालवण्यात आले

केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचारविरोधात देशस्तरावरती सुरू असलेल्या अभियानाचा भाग म्हणून 24 जुलै रोजी नौजवान भारत सभा अहमदनगरच्या वतीने अहमदनगर कॉलेज गेट समोर अभियान चालवण्यात आले. अभियानादरम्यान पत्रक वितरीत करण्यात आले व सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली. विद्यार्थ्यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्ली मधे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अहवान करण्यात आले. विद्यार्थ्यांचाही या अभियानाला चांगला प्रतिसाद होता. संपर्क: 7249590541,9403317106

नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक रोहतक मध्ये यशस्वीपणे संपन्न!

मित्रांनो, नौजवान भारत सभेच्या केंद्रीय परिषदेची बैठक 20 ते 22 जुलै 2024 रोजी रोहतक (हरियाणा) येथे आयोजित केली गेली. संघटनेच्या दुसऱ्या परिषदेनंतर ही आमची दुसरी बैठक होती. या बैठकीत संघटनेच्या देशभरातील कामांचा आढावा घेऊन विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या तात्कालिक, चालू आणि दूरगामी योजनांवर विचारविमर्श केला गेला. परिषदेच्या या बैठकीत दोन मुद्यांवर प्रस्ताव पारित केले गेले आणि विविध मुद्दांवर भूमिका निर्धारित केल्या गेल्या. पेपरफुटी आणि परीक्षेत होणाऱ्या हेराफेरीच्या विरोधात नौभाससह इतर संघटनांनी मिळून राबवलेले अभियान यशस्वीपणे पार पाडण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. येणाऱ्या ९ ऑगस्ट रोजी एका भव्य…

नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई, मानखुर्द की बस्तियों में चन्द्रशेखर आज़ाद के जन्मदिवस पर उनके जीवन संघर्ष, विचार और क्रान्तिकारी विरासत के बारे में लोगों से बात की गई और पर्चा वितरण किया गया।

शहीद चन्द्रशेखर आज़ाद अमर रहे!! क्रान्तिकारियों की विरासत अमर रहे!! नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई, मानखुर्द की बस्ति यों में चन्द्रशेखर आज़ाद के जन्मदिवस पर उनके जीवन संघर्ष, विचार और क्रान्तिकारी विरासत के बारे में लोगों से बात की गई और पर्चा वितरण किया गया। आज मज़दूर मेहनतकश जनता को उनकी ज़िन्दगी के नारकीय हालत से खुद को निकालने के लिए, और पूँजी की लूट और बर्बादी को खत्म कर, एक मानव केन्द्रित, शोषण मुक्त समाज बनाने की लड़ाई के लिए, फिर से अपने क्रान्तिकारियों के संकल्पों को सिर्फ जानना ही…

शहीद चंद्रशेखर आझाद यांना जन्मदिनानिमित्त (23जुलै) क्रांतिकारी अभिवादन!

इंकलाब झिंदाबाद!! भांडवलशाही, साम्राज्यवाद मुर्दाबाद!! जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा!!

नौजवान भारत सभा द्वारा क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की स्मृति दिवस पर, बच्चों के बीच बटुकेश्वर दत्त का जीवन परिचय दिया गया

क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की विरासत अमर रहें! अमर शहीदों का पैगाम, जारी रखना है संग्राम!! नौजवान भारत सभा द्वारा मुम्बई के मानखुर्द-गोवंडी इलाके में संचालित ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ और ‘कोंपल शिक्षा मण्डल’ में, महान क्रान्तिकारी बटुकेश्वर दत्त की स्मृति दिवस पर, बच्चों के बीच बटुकेश्वर दत्त का जीवन परिचय दिया गया। बच्चों को बताया कि बटुकेश्वर दत्त बंगाल में जन्मे थे। जब वह पढ़ाई करने कानपुर में आए, तो क्रान्तिकारी धारा से परिचित हुए और हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन (HSRA) से जुड़ गए। 8 अप्रैल 1929 को अंग्रेज…

‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले

दि. 22/7/2024 रोजी ‘देशभरातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि घोटाळे’ या विषयावर भगतसिंह जनअधिकार यात्रे अंतर्गत दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेकडून संयुक्तरीत्या ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशभरातील पेपर फुटीच्या ज्वलंत मुद्द्यावरती प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. नौजवान भारत सभा (नौभास) आणि दिशा विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी पेपर फुटीच्या मुद्द्याला घेऊन प्रमुख वक्तव्य ठेवत विषयाला अनुसरून मांडणी केली. 4 जून 2024 रोजी NEET UG आणि त्यांनतर NEET PG, NET आणि CSIR UGC NET परीक्षेत घोटाळ्यांमुळे झालेला गदारोळ आणि एकंदरीत स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करण्यात आली. त्यासोबत…