दि. 24 ऑगस्ट रोजी शहिद राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त नौभास अहमदनगर च्या वतीने ‘शहिद राजगुरू यांचे जीवनकार्य व आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रसंगीकता’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात शहिद राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करत तसेच ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या क्रांतिकारी गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साथी अतुल यांनी केले. तर साथी अविनाश यांनी शिवराम हरि राजगुरू यांचा क्रांतिकारी चळवळीतील जीवनपट मांडला. शहिद भगतसिंग, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव हे तरुण वयातच एका सुंदर समाजाच स्वप्नं पाहत हसत हसत…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनाला समर्थन देत पत्रकांचे वाटप केले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या 25 ऑगस्टला घेण्यात येणार्या राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री शास्त्री रस्ता, पुणे येथे ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्यासोबतच, आयबीपीएस आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागेल. म्हणून एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी ही मागणीसुद्धा विद्यार्थी करत आहेत. नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला समर्थन देत पत्रकांचे वाटप केले. आंदोलनात साथी सुस्मित वक्तव्य करतानाचे फोटो सोबत जोडले आहेत.
नौजवान भारत सभा, मानखुर्द मुम्बई में शुरू की गई रंगों से भरी ‘कला और कारीगारी’ की कक्षा
मुम्बई के मानखुर्द- गोवंडी इलाके में नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘शहीद राजगुरु शिक्षा सहायता केन्द्र’ में अब हर हफ्ते बच्चों के लिए ‘कला कक्षा’ की शुरुआत की गई है। कला केवल रंग और रेखाएँ नहीं होती, बल्कि दुनिया को और बारीकी से और नजदीक से जानने का एक महत्वपूर्ण माध्यम भी है। चित्रकारी की कक्षा में बच्चें कल्पना को उड़ान देते हुए, दुनिया की तस्वीर को कागज़ पर उतारते है। हर हफ्ते कला के अलग-अलग रूप, इतिहास और कलाकारों की जीवनियों पर चर्चा…
नौजवान भारत सभा द्वारा मानखुर्द, मुम्बई के ज़ाकिर हुसैन नगर में ‘कोंपल शिक्षा मण्डल’ शुरू किया गया
नौजवान भारत सभा द्वारा लम्बें समय से मुम्बई के मानखुर्द-शिवाजी नगर की बस्तियों में नियमित तौर पर घुमन्तू वाचनालय चलाया जा रहा है। जिसके तहत अभी एक महीने से बस्तियों में पुस्तक पढ़ने वाले बच्चों के साथ ‘कोंपल शिक्षा मण्डल’ भी शुरू किया गया है। जिसका मकसद है बच्चों को गणित, विज्ञान, इतिहास जैसे विषयों के साथ- साथ अच्छी कहानियाँ, कविताएँ और देश-दुनिया के बारे में जानकारी देना, जिससे उनके सपनों को पंख लगे और सर्जनात्मकता को उड़ान दी जा सके। ‘कोंपल शिक्षा मण्डल’ में…
आर.जी. कर मेडिकल कॉलेज, कलकत्ता की पीड़िता को न्याय दो !
…
Stop communalizing educational campuses! Down with the N.G. Acharya and D.K. Marathe College (Chembur) administration!
Stop communalizing educational campuses! Stop communal hate spreading under the disguise of rules! Down with the N.G. Acharya and D.K. Marathe College (Chembur) administration! Students and youths must unite to fight against the fascist and communal forces!
दिल्लीतील जंतरमंतर येथे पेपरफुटी आणि नोकरभरतीतील घोटाळ्यांच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांनी केली झुंजार निदर्शने!
पोलिसांनी निर्दयीपणे आंदोलनाचे दमन करून शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन कापसहेडा सीमा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांचा विद्यार्थी-युवकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडकीस! पारदर्शक परीक्षा पध्दती आणि भ्रष्टाचारमुक्त नोकरभरती हा आमचा हक्क आहे, पोलिसांच्या दडपशाहीने आमचा संघर्ष थांबणार नाही! पेपरफुटी आणि भरतीतील हेराफेरीच्या विरोधात भगतसिंह जनअधिकार यात्रेअंतर्गत दिशा-नौभासचे आंदोलन सुरूच राहणार!
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात अहमदनगरमध्ये अभियान
केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून दिशा विद्यार्थी संघटना आणि नौजवान भारत सभेच्या वतीने अहमदनगर मधील स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, अभ्यास केंद्र यात अभियान चालविण्यात आले. अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होत असलेल्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यात आली. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी–युवक एकजूट होऊन परीक्षेमध्ये पारदर्शिता आणि रोजगाराच्या अधिकारासाठी एकजूट होणार आहेत. या अभियानांतर्गत आंदोलनाच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम चालवली जा त आहे. तसेच विद्यार्थी-युवक यांना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या…
बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका !
बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका ! बांग्लादेशी प्रधानमन्त्री शेख़ हसीना ने देश छोड़ा, शासन-सत्ता पर सेना का नियन्त्रण, अन्तरिम सरकार बनाने का दिया जा रहा आश्वासन ! सैन्य तानाशाही और धार्मिक कट्टरपन्थी शासन के सम्भावित ख़तरे से निबटने के लिए बांग्लादेश के छात्रों-युवाओं और जनता को तैयार रहना चाहिए ! – नौजवान भारत सभा और दिशा छात्र संगठन का साझा बयान
भगतसिंह जनअधिकार पदयात्रा (BSJAY) अंतर्गत परीक्षा आणि भरती मधील पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराविरोधात सिद्धार्थनगर (अ,नगर) कामगार वस्तीमध्ये विशेष अभियान चालवण्यात आले
दि. 5/08/24 रोजी, केंद्रीय आणि राज्यस्तरीय परीक्षांमध्ये पेपरफुटी व भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी अभियानाचा भाग म्हणून नौजवान भारत सभा अहमदनगरच्यावतीने सिद्धार्थनगर भागातील सिद्धार्थनगर झोपडपट्टी, मुन्सिपल कॉलनी व बोद्धवस्तीमध्ये अभियान चालविण्यात आले. अभियाना दरम्यान पत्रक वितरण करण्यात आले तसेच 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर येथे होत असलेल्या आंदोलनामधे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सोबतच आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवण्यात आली व सहयोगही जमा करण्यात आला. अभियानाला लोकांचा प्रतिसाद चांगला होता. आमच्या मागण्या: 1. एन.टी.ए.ला तत्काळ रद्द करुन परीक्षा आयोजनाची प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था विकसित केली जावी. 2. राज्यांत…
