नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व प्रगतिशील साहित्य जनतेपर्यंत पोहोचावे म्हणून लावण्यात येत असणारे छोटेखानी पुस्तक प्रदर्शन काल संध्याकाळी, FC कॉलेज रोड ला लावण्यात आले, ज्याला विशेष करून विद्यार्थी व त
रुणांचा नेहमीप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला.
