हिंदी आणि कोणत्याही भाषेची सक्ती नाही चालणार ! ऐच्छिक भाषेच्या माध्यम निवडीचा हक्क प्रत्येक भाषिकाला मिळालाच पाहिजे! समान, दर्जेदार, विनामूल्य शिक्षणाशिवाय माध्यमाचा आणि भाषेचा वाद व्यर्थ आहे! July 1, 2025August 9, 2025 nbs_upload