पुण्यात शिक्षण सहायता केंद्राची सुरुवात

शिक्षण सहायता केंद्र, जनता वसाहतला 1 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्टॅनली का डब्बा’ या फिल्मचे स्क्रिनिंग नौजवान भारत सभेकडून करण्यात आले. फिल्मनंतर झालेल्या चर्चांमध्ये विद्यार्थ्यांना थोडे बोलते केल्यानंतर खूप सुंदर आणि उत्साही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.
शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कलागुणांचा विकास व्हावा, कलेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी असे उपक्रम यापुढेही राबवले जातील.

Related posts

Leave a Comment

one × 2 =