नौजवान भारत सभेतर्फे आचार्य कॉलेज, चेंबूर पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले

नौजवान भारत सभेतर्फे आचार्य कॉलेज, चेंबूर पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या पुस्तक प्रदर्शनात क्रांतिकारकांचे जीवन आणि विचार, कविता, कथा, कादंबऱ्यांचा समावेश होता. ह्या पुस्तकांनी विद्यार्थ्यांना आकर्षित केले, तसेच नौभासच्या सांस्कृतिक आघाडीने सादर केलेल्या क्रांतीकारी गीतांनी अनेक विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंह व क्रांतिकारकांचा वारसा जाणून घेण्यासाठी प्रेरित केले. देशभरातील विद्यार्थी तरुणांसमोर असलेल्या शिक्षण, रोजगाराच्या क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली व भगतसिंहांच्या स्वप्नपूर्ती च्या संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले गेले.
विद्यार्थ्यांनी भगतसिंह व इतर क्रांतिकारकांची अनेक पुस्तके घेतली आणि नौजवान भारत सभेच्या कामाला आपला पाठिंबा दिला.
संपर्क: 9930095381

Related posts

Leave a Comment

5 × five =