नौजवान भारत सभा, मुम्बई की तरफ से पृथ्वी पर जीवन के विकास की यात्रा और मानव के उद्भव पर चर्चा की गई। अविनाश ने बात रखते हुए कहा कि 4 .7 अरब साल पहले पृथ्वी की उत्पत्ति हुई और करीब 3 अरब साल पहले पृथ्वी पर जीवन की शुरुआत हुई। जिसमें जीवन के उद्भव के बाद cenozoic काल जो आज से 6.6 करोड़ साल पहले था, स्तनधारी जीवों की संख्या में इजाफा हुआ था और कहा जाए तो आज की पृथ्वी का चित्र भी कुछ इस समय ही निर्मित हुआ…
अमर शहीद करतार सिंह सराभा यांच्या शहीद दिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन
शहीद भगतसिंग यांचे साथी भगवतीचरण वोहरा एकदा म्हणाले होते की ‘शहिदांच्या रक्ताच्या खुराकावरच स्वातंत्र्याचे झाड वाढत असते’. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी अनेक शहिदांनी बलिदान दिले. करतार सिंह सराभा असेच एक वीर सुपुत्र होते ज्यांनी गदर आंदोलनाच्या काळात अतिशय कमी वयात बलिदान दिले. आपणास माहीतच असेल की शहीद भगतसिंग त्यांना आपला आदर्श मानत होते आणि त्यांचा फोटो नेहमीच सोबत बाळगत असत. 16 नोव्हेंबर 1915 ला 19 वर्षे वय असतांना शहीद होणारे करतार सिंह सराभा यांचा जन्म लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात सन 1896 मध्ये झाला. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या करतार सिंह…
मुंबई में रूसी क्रांतिकारी पीटर क्रोपोटकिन की किताब ‘नौजवानों से दो बातें’ का सामूहिक अध्ययन चक्र चलाया गया
अध्ययन चक्र के दौरान बात रखी गई कि आज का पूंजीवादी समाज किस तरह से अमीरी और गरीबी की दो भयानक खाई में बंटा हुआ है। एक तरफ ऐशो आराम और भोग विलास में गोते लगाते हुए कुछ चन्द मुट्ठी भर लोग, और वही दूसरी तरफ आम मजदूर मेहनतकश आबादी नर्क से भी बदतर जिंदगी जीने को मजबूर है। मजदूर मेहनतकश आबादी को दिन -रात हाड़ तोड़ कड़ी मेहनत करने के बावजूद सिर्फ गरीबी, बेरोजगारी, महंगाई और भुखमरी ही मिलती है। न्यायपालिका, विधायिका ,कानून आदि सभी पर पूंजी की हुकूमत…
पुण्यात शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन
दि. 22 ऑक्टोबर 2021 रोजी नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील 214, दांडेकर पूल भागात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) चे सदस्य व काकोरी कटातील शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या जन्मदिवशी शहीद भगतसिंह वाचनालयाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी गीत व घोषणांनी करण्यात आली. नौभास तर्फे डॉ. निखिल यांनी मांडले की नौजवान भारत सभा हे शहीद भगतसिंह व त्यांच्या क्रांतिकारी साथीदारांच्या विचारांवर काम करणारे संघटन आहे. शाहीदांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी; म्हणजेच एका अश्या समाजाच्या निर्मितीसाठी ज्यात माणसाकडून माणसाचे शोषण होणार नाही, ज्यात सर्व कारखाने, शेतीबागा, संपत्ती निर्माण करणारी साधने ह्यांवर कामगार-कष्टकरी वर्गाची…
भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन

जामखेड येथे पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल
शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.
पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल
शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.
क्रांतिकारक दुर्गा भाभी अमर रहें!
आज भारताच्या क्रांतिकारी आंदोलनच्या मजबूत साथीदार आणि शहीद भगतसिंहांचे साथी भगवतीचरण वोहरांच्या जीवनसाथी दुर्गा भाभींचा जन्मदिवस आहे.दुर्गा भाभींचा जन्म 7 ऑक्टोबर 1902 रोजी शहजादपूर गावी, जे आत्ताच्या कौशांबी जिल्ह्यामध्ये आहे, झाला. दुर्गा भाभींच्या क्रांतिकारी पक्षधरतेची आणि साहसाची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा सॉंडर्सच्या हत्याकांडानंतर भगतसिंहाला लाहोर मधून बाहेर पडायचे होते. पोलिस आणि गुप्तहेरांच्या जाळ्यातून भगतसिंहाला काढण्यासाठी दुर्गा भाभींनी आपला तीन वर्षाच्या मुलगा, शची, याला घेतले आणि स्वत: दुर्गावतीच्या नावाने ‘साहेबांच्या’ (भगतसिंहाच्या) पत्नीची भुमिका निभावली. भगवतीचरण वोहरांना समजत नव्हते की ह्या दुर्गावती कोण? जेव्हा दुर्गावतीच्या रूपामध्ये त्यांनी दुर्गाभाभींना पाहिले, तेव्हा त्यांनी…
मुंबईत शहीद यादगारी अभियानाचा शेवट तुर्भे येथे
“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.…