‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या बॅनरखाली, अलिकडच्या काळात झालेल्या भाडेवाढी आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खाजगीकरणाविरोधात, वडाळा बस डेपो येथे विविध विद्यार्थी आणि युवक संघटना, नागरी समाज गट, वैयक्तिक प्रवासी आणि कामगार संघटनांसह नौजवान भारत सभेने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या बातमीची वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी.
Press coverage of the protest organized by Naujawan Bharat Sabha, along with various student and youth organizations, civil society groups, individual commuters, and trade unions, at the Wadala BEST depot under the banner of ‘Aamchi Mumbai Aamchi BEST’, against the recent fare hikes and the ongoing privatization of BEST.






