♦️शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान♦️
पुणे शहराच्या विविध भागांमध्ये तरुण-विद्यार्थ्यांपर्यंत क्रांतिकारकांचे विचार पोहोचवण्याचे अभियान सुरू आहे. नौजवान भारत सभेचे सदस्य बनण्याचे आणि क्रांतिकारकांचा संदेश देशाच्या कानाकोपर्यापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले जात आहे.
