नौजवान भारत सभेतर्फे मुंबई मानखुर्द येथे सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अंतर्गत काल दिनांक 26 सप्टेंबर रोजी साठे नगर ते संविधान चौक, लल्लुभाई कंपाऊंड येथे रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली ची सुरुवात साठे नगर येथील बबन टी स्टॉल पासून करण्यात आली. ठिकठिकाणी चौकात थांबून भगतसिंहांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. ‘ इंकलाब जिंदाबाद, भगतसिंग तुम जिंदा हो, हम सबके संकल्पो मे ‘ ह्या घोषणा देत पत्रकांचे वाटप करण्यात आले. क्रांतिकारी गीतांसोबतच ‘ राजा का बाजा ‘ ह्या नाटकाची प्रस्तुती करण्यात आली.
नौभास तर्फे मुंबईत सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियानात सामील होण्यासाठी संपर्क :-
अविनाश :- 8826265960
पूजा. :- 7057088323
