नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम

तरूण जेह्वा जेह्वा जागा झाला!
इतिहासाने कूस बदलली आहे!!
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम काल दिनांक 27/09/2021 रोजी गोवंडीतील गौतम नगर भागात सादर करण्यात आला. ज्या मध्ये नाटक (राजा का बाजा), क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती व पत्रकांचे वाटप करण्यात आले.
नौभास तर्फे भगतसिंह जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क :-
पूजा : 7057088323
अविनाश : 8826265960

Related posts

Leave a Comment

two × 2 =