‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन

‘शहीद स्मृती संकल्प अभियान’ – मानखुर्द-गोवंडी (मुंबई) येथे बुक स्टॉल व पोस्टरिंग प्रदर्शनाचे आयोजन

दि. 22 मार्च रोजी मानखुर्द-गोवंडी भागातील शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इलाक्यात पुस्तक प्रदर्शन आणि पोस्टरिंग आयोजित करण्यात आले.  अभियानादरम्यान पत्रक वाटप करत विद्यार्थी, युवक आणि कामकरी जनतेमध्ये भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांचा क्रांतिकारी वारशाचा महत्व अधोरेखित करण्यात आले.  या अभियानाला जनतेमधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी नौजवान भारत सभा बद्दल जाणून घेण्याची इच्छा दर्शवली. आपल्या क्रांतिकारकांचे विचार जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही पुढे देखील असे अभियान नियमितपणे आयोजित करू. शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी, संपर्क: 7667230795

Related posts

Leave a Comment

1 × one =