नौजवान भारत सभेकडून उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे घडलेल्या बलात्कार आणि जातीयवादी हिंसेच्या घटनेविरुद्ध आज सकाळी शिवाजी नगर, गोवंडी, परिसरातील रफिक नगर वस्ती मध्ये अभियान करण्यात आले.

आता बास

आपणा सर्वांना आव्हान आहे की नौजवान भारत सभेच्या अभियान व आंदोलना मध्ये सामील व्हा.
वेळ : सायंकाळी 5.00 वाजता
स्थळ : संविधान चौक, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द, गोवंडी
संपर्क :
9082861727
9619039793

Related posts

Leave a Comment

3 × 5 =