चर्चा सत्र

4 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 ते 10.45 ह्या वेळेत नौजवान भारत सभा, पुणे युनिट कडून दांडेकर पूल परिसरातील सर्व्हे न. 214 वस्ती मधील तरुण व कष्टकरी कामगारांसाठी भगतसिंहाचा क्रांतिकारी विचार व आजची परिस्थिती ह्या विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले.
सोबतच चर्चासत्राच्या शेवटी नागरिकांच्या स्थानिक समस्यांवर सुद्धा चर्चा झाली.

Related posts

Leave a Comment

19 − two =