नौजवान भारत सभेतर्फे येत्या शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मानखुर्द येथील साठे नगरातील खाडी भागात ‘ द लिजेंड ऑफ भगतसिंह ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला

नौजवान भारत सभेतर्फे येत्या शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मानखुर्द येथील साठे नगरातील खाडी भागात ‘ द लिजेंड ऑफ भगतसिंह ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला.
भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, जतिन दास इत्यादी सर्व क्रांतिकारकांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची गरज आहे असे चित्रपटाला उपस्थित अनेकांनी मांडले. उपस्थित सर्वांना भगतसिंह जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभे तर्फे ह्या पंधरवाड्यात आयोजित वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, अभियानांमध्ये सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.

Related posts

Leave a Comment

19 + one =