नौजवान भारत सभा , अहमदनगर युनिट द्वारे गोरखपूर मधिल बाबा राघवदास मेडिकल कॉलेज मधील बालकांच्या सरकारी हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी सभा घेण्यात आली.

अहमदनगर बस स्थानकात सदर निषेध सभा घेऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले.योगी-मोदी मुर्दाबाद,या हत्येला जबाबदार कोण योगी सरकार,योगी सरकार , गोरखपूर मधल्या ७० मुलांच्या मृत्यला जबाबदार योगी सरकारचा धिक्कार असो
देशभक्तीची नाटकबाजी,गोप्रेमाची ढोंगबाजी,ही जनतेशी दगलबाजी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Related posts

Leave a Comment

19 + thirteen =