शहीद भगतसिंह जन्मदिवसानिमित्त (28 सप्टेंबर) मुंबईत शहीद स्मृती संकल्प अभियानाला सुरुवात

नौजवान भारत सभा आणि स्त्री मुक्ती लीग तर्फे मुंबईतील खाडी, साठे नगर भागात शहीद स्मृती संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली. अभियानात क्रांतीकारी गीतांची प्रस्तुती, रॅली, घोषणा, शहीद भगतसिंहांच्या विचारांशी ओळख, पत्रक वाटप, पोस्टर प्रदर्शन, ‘देश को आगे बढाओ’ हे पथनाट्य सादर केले गेले. अभियानात स्थानिक युवकांचा, लहान मुलांचा, महिलांचा देखील सहभाग राहिला. अभियानासाठी आर्थिक सहयोग जमा केला गेला.
28 तारखेपर्यंत गोवंडी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये होणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानात सामील होण्यासाठी संपर्क करा :-
नौजवान भारत सभा – 8826265960
स्त्री मुक्ती लीग. – 7057088323

Related posts

Leave a Comment

four × 2 =