नौभास सदस्यता अभियान : अहमदनगर

आगामी शहीद भगतसिंह जयंती निमित्त नौभास कडून गेल्या आठवड्यापासून अहमदनगरच्या विविध भागात जनसंपर्क व सदस्यता अभियान चालविण्यात येत आहे.
अहमदनगर शहरातील विविध वस्त्यांमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये प्रामुख्यानं अभियान राबविण्यात येत आहे. त्यात गर्दीच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन लावणे. वस्त्यांमध्ये शिक्षण, रोजगार, वाढती महागाई, बेरोजगारी इत्यादी कळीच्या मुद्द्यावर जनतेला संघटित होण्याचे अहवान करण्यात येत आहे. अभियानां दरम्यान युवकांचा व जनतेचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.
नौभासच्या कार्यक्रम व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा!
संपर्क : 9145762022

Related posts

Leave a Comment

thirteen + twelve =