Naujawan Bharat Sabha condemns criminalization of dissent and stands in solidarity with the members of Fatima Shaikh Study Circle.

On 30th December, Fatima Shaikh Study Circle protested at Ambedkar Chowk, Mumbra Police Station (Thane District, Maharashtra) against the brutal Lathi Charge on BPSC aspirants and in solidarity with their ongoing struggle for the Re Exam. After the protest, when the organizers went to submit a memorandum of demands to the Senior Inspector, he outrightly refused to receive it, and rather went on to belittle the students for nearly exercising their democratic right to protest. Although prior permission for the protest was taken, FIRs have been registered against Yash Choube,…

बिहारमध्ये ७० वी बी.पी.एस.सी. च्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर करा! आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी – तरुणांचे दमन नाही चालणार! विद्यार्थी – तरुण विरोधी ज.द.यू.- भाजपा युती सरकार मुर्दाबाद! #students #protest #unemployment #jobs #examination

मंदिर-मशिदीच्या नावावर खोटे संघर्ष उभे करून जनतेला दंगे करणाऱ्या गर्दीत रूपांतरित करण्याच्या संघी षडयंत्राला बळी पडू नका!!

काही वर्षांपासून मशीदीच्या खाली मंदिरे “सापडण्याच्या” घटनांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. या घटनांचा धार्मिक आस्थेशी काहीही संबंध नाही. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जनतेला दंगलींच्या आगीमध्ये ढकलणे! भाजपा आणि संघ परिवाराचा एकंदरीत हिंदू लोकसंख्येच्या हिताशी काहीही संबंध नाही. त्यांचं एकच काम आहे आणि ते म्हणजे बहुसंख्यक गरीब हिंदू लोकांचे लक्ष त्यांच्या बिकट जीवनापासून हटवून, अल्पसंख्यक मुस्लिम समुदायाला त्यांचा शत्रू म्हणून दाखवणे! धर्माच्या नावावर लढणारी जनता आपलं जीवन नरक बनवणाऱ्या या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढू शकत नाही. जनतेला एकमेकांशी लढवून भांडवलदारांची सेवा करणं हा भाजपच्या फॅशिस्ट राजकारणाचा सार आहे. फॅशिस्टांना त्यांच्या…

नौजवान भारत सभेतर्फे स्त्री मुक्तीचे पक्षधर आणि जाती-अंताचे योद्धे, ज्योतिराव फुलेंच्या स्मृतीदिनी क्रांतिकारी अभिवादन!

तब्‍बल 175 वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा उघडण्‍याचा निर्णय ज्योतिराव फुलेंनी घेतला होता. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशोपन थांबविण्‍यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन, मुलींना शिक्षण अशा एक ना अनेक गोष्‍टींतून ज्योतिराव-सावित्रीबाईंचा स्‍त्री समतेचा, स्‍त्री स्‍वातंत्र्याचा दृष्‍टीकोन समोर येतो. स्‍त्री मुक्‍ती व जाती उच्‍चाटनाच्‍या ह्या दोन्ही ही संघर्षांमध्‍ये फुले दांपत्यानी महत्‍वाचे योगदान दिलेले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकारकडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्‍ध साधनांसहीत त्‍यांनी आपल्‍या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्‍नांबाबतही फुले शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्‍हणून चिन्‍हीत करतात. आयुष्‍याच्‍या उत्‍तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्‍या आणि…

स्वातंत्र्यलढ्यातील शूर योद्ध्या आणि क्रांतिकारी पक्ष ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ च्या नेत्या दुर्गावती वोहरा यांना इंकलाबी सलाम

साँडर्स हत्या प्रकरणानंतर भगतसिंहाला पोलिस आणि गुप्तचरांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यात दुर्गा भाभींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या क्रांतिकारी चळवळीच्या खंबीर समर्थक दुर्गा भाभी या भगवती चरण वोहरा यांच्या साथीदार होत्या. भगवती चरण वोहरा बॉम्बस्फोटात शहीद झाल्यानंतरही त्या क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभागी राहिल्या. दुर्गा भाभी यांनी सार्वजनिक संघर्षात अनेक वेळेस अत्याचार सहन केले आणि अनेक वेळेस तुरुंगावास ही भोगला पण त्या कधीच मागे सरल्या नाहीत! शहीदांचे जे स्वप्न अपुरे, याच शतकात होतील पुरे! याच शतकात नव्या वेगाने परिवर्तनाची लहर उठेल!!  – नौजवान भारत सभा

अय्यंकाली यांच्या 161 व्या जन्मदिनानिमित्त त्यांना क्रांतिकारी अभिवादन!

                                                                                                      महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या! साथींनो! आपल्यापैकी कदाचित काही जणांनीच महान जाती-विरोधी योद्धे अय्यंकाली यांचे नाव ऐकले असेल. याचे कारण समजून घेता येऊ शकते. अय्यंकाली त्या जाती-विरोधी योद्ध्यांपैकी होते, ज्यांनी ब्राह्मणवादी आणि त्यांच्या…

बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका !

बांग्लादेश के छात्रों के जुझारू आन्दोलन ने व्यापक जनता को अपने साथ जोड़कर जनविरोधी शेख़ हसीना सरकार को उखाड़ फेंका ! बांग्लादेशी प्रधानमन्त्री शेख़ हसीना ने देश छोड़ा, शासन-सत्ता पर सेना का नियन्त्रण, अन्तरिम सरकार बनाने का दिया जा रहा आश्वासन ! सैन्य तानाशाही और धार्मिक कट्टरपन्थी शासन के सम्भावित ख़तरे से निबटने के लिए बांग्लादेश के छात्रों-युवाओं और जनता को तैयार रहना चाहिए ! – नौजवान भारत सभा और दिशा छात्र संगठन का साझा बयान