जब तक स्त्रिया तंग रहेंगी, तब तक जारी जंग रहेंगी।
पुरुषसत्ताक मानसिकता व स्त्रियांवरील अन्याय –


दिनांक ०५/१२/२०१९ रोजी पि एम जी पी कॉलेनी, साठे नगर, ते लल्लुभाई कंपाऊंड संविधान चौक, मानखुर्द (मुंबई) या ठिकाणी प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळण्यासाठी व महिला विरोधी अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनाच्या विरोधात मध्ये निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या रलीमध्ये ‘नौजवान भारत सभा’ व इतर सहयोगी संघटनांनी एकत्रित सहभाग घेतला होता
