रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली

रविवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पुण्यातील काही साथींना नौभासची वार्षिक सदस्यता देण्यात आली. सदस्यतेची शपथ सर्वांनी एकत्र घेतली आणि क्रांतिकारकांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार केला. ‘सर्वांना समान, मोफत आणि दर्जेदार शिक्षण’ आणि ‘प्रत्येक हाताला काम’ हा नौभासचा मुख्य कार्यक्रम आहे. शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मिळवण्यासाठी देशभरात अनेक तरुण नौभाससोबत जोडून कटिबद्ध होत आहेत.
संपर्क: 8956840785

Related posts

Leave a Comment

20 − 4 =