जामखेड येथे पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल

शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.

पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल

शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.

क्रांतिकारक दुर्गा भाभी अमर रहें!

आज भारताच्या क्रांतिकारी आंदोलनच्या मजबूत साथीदार आणि शहीद भगतसिंहांचे साथी भगवतीचरण वोहरांच्या जीवनसाथी दुर्गा भाभींचा जन्मदिवस आहे.दुर्गा भाभींचा जन्म 7 ऑक्टोबर 1902 रोजी शहजादपूर गावी, जे आत्ताच्या कौशांबी जिल्ह्यामध्ये आहे, झाला. दुर्गा भाभींच्या क्रांतिकारी पक्षधरतेची आणि साहसाची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा सॉंडर्सच्या हत्याकांडानंतर भगतसिंहाला लाहोर मधून बाहेर पडायचे होते. पोलिस आणि गुप्तहेरांच्या जाळ्यातून भगतसिंहाला काढण्यासाठी दुर्गा भाभींनी आपला तीन वर्षाच्या मुलगा, शची, याला घेतले आणि स्वत: दुर्गावतीच्या नावाने ‘साहेबांच्या’ (भगतसिंहाच्या) पत्नीची भुमिका निभावली. भगवतीचरण वोहरांना समजत नव्हते की ह्या दुर्गावती कोण? जेव्हा दुर्गावतीच्या रूपामध्ये त्यांनी दुर्गाभाभींना पाहिले, तेव्हा त्यांनी…

मुंबईत शहीद यादगारी अभियानाचा शेवट तुर्भे येथे

“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.…

शहिदे आझम भगतसिंह यांच्या जन्म दिवसानिमित्त मुंबईत शहीद यादगारी अभियान

“आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कापासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभराच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपल्या पोराबाळांचे झाकण्याइतके देखील कपडे मिळत नाहीत. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या अवस्थेत राहून आपली जीवन यात्रा समाप्त करतात. या विपरीत समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्या मोठ्या लहरीखातर लाखो कोट्यावधींची उधळपट्टी करतात.…

पोस्टर प्रेझेन्टेशन

28 सप्टेंबर, शहीद भगतसिंहाच्या जयंती निमित्त नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांचे विचार तरुण-विद्यार्थ्यांनमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पुण्यातील शास्त्री रोडवर पोस्टर प्रेझेन्टेशन लावण्यात आले.

28 सप्टेंबर, शहीद भगतसिंहाच्या जयंती निमित्त नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांचे विचार तरुण-विद्यार्थ्यांनमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पुण्यातील शास्त्री रोडवर पोस्टर प्रेझेन्टेशन लावण्यात आले

नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम

तरूण जेह्वा जेह्वा जागा झाला! इतिहासाने कूस बदलली आहे!! नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द गोवंडी भागात सुरू असलेल्या शहीद यादगारी अभियाना अन्तर्गत चौक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम काल दिनांक 27/09/2021 रोजी गोवंडीतील गौतम नगर भागात सादर करण्यात आला. ज्या मध्ये नाटक (राजा का बाजा), क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती व पत्रकांचे वाटप करण्यात आले. नौभास तर्फे भगतसिंह जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क :- पूजा : 7057088323 अविनाश : 8826265960