अगर तुम युवा हो या कवितेमधील एक अंश

तुम्ही आहात प्रेम, सौंदर्य
अन् नैसर्गिकतेची निरागस कामना,
तुम्ही आहात आठवणी अन् स्वप्नांचं द्वंद्व,
तुम्ही आहात वीर शहीदांच्या जीवनाचे ते दिवस
ज्यांना ते जगू न शकले.
ह्या अंधाऱ्या, कुबट तुरुंगात
तुम्ही आहात प्रकाशमयी खिडक्या,
जर असाल तुम्ही युवक

• शशिप्रकाश

Related posts

Leave a Comment

one + twelve =