गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द – गोवंडीतील हवेत विषारी धूर सोडून हवा प्रदूषित करणाऱ्या एस.एम.एस प्लांट विरोधात शांतता पूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समिती 30 – 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी एस.एम.एस प्लांट च्या गेट समोरून अटक केली आहे ज्यामध्ये नौजवान भारत सभेच्या सदस्यांचा देखील समावेश आहे.
ह्या प्रदूषित हवेमुळे मानखुर्द – गोवंडी मधील लहान – मोठ्यांना कॅन्सर, टीबी सारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याविरोधात आवाज उठवत संघर्ष करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने काल पासून 149 ची नोटीस देण्याचे सत्र सुरू केले होते. तरीही आज मोठ्या संख्येने आंदोलनाच्या ठिकाणी स्थानिक लोक जमा झालेत कारण हा त्यांच्या जीवन – मरणाचा प्रश्न आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे तसेच त्यासाठी आंदोलन करणे हा देखील सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. भांडवलदार, कंपनी मालकांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी काम करणाऱ्या आणि सामान्य जनतेला मरण्यासाठी सोडून देणाऱ्या सरकारचे आणि प्रशासनाचे दबावतंत्र कशा प्रकारे संघर्षरत जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते हे आजच्या अटकेद्वारे दिसून आले आहे.
पर्यावरण वाचवण्यासाठी, स्वच्छ हवेच्या मूलभूत अधिकारासाठी सामान्य जनतेचे जमीनी स्तरावरून सामान्य कष्टकरी जनतेनेच उभे केलेले आंदोलन अशा प्रकारे शासन – प्रशासनाच्या दमनाला सामोरे जाते.
तरी सर्व न्यायप्रिय नागरिकांना आवाहन आहे की मोठ्या संख्येने देवनार पोलीस स्टेशन समोर जमा व्हावे.
*देवनार पोलिसांनी अटकेत घेतलेल्या एस.एम.एस प्लांट हटाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडा!!*
*चला देवनार पोलिस ठाणे*
संपर्क –
अनिवाश – 8826265960
पूजा – 7057088323
Today at 4:00 pm, the Deonar police cracked down on a peaceful protest by residents of Govandi-Mankhurd against the polluting SMS Evoclean Pvt. Ltd. The smoke from this biowaste incinerator spreads poison throughout the air of Govandi-Mankhurd and is responsible for several respiratory ailments and skin diseases the people here suffer from regularly. Baban Thoke, Majid Sheikh and several other local activists have been detained by Deonar Police at the moment. We appeal to all the people of Mumbai – *Gather at Deonar Police Station!* The struggle of the SMS Hatao Sangharsh Samiti is a struggle for the right to clean air, water and a pollution free environment!! It is also a question of our right to protest!!
Stop the functioning of SMS Evoclean plant in Govandi-Mankhurd immediately!!
*Release the activists of SMS Plant Hatao Sangharsh Samiti!!*
*Chalo Deonar Police Station!!!*
Contact: Avinash 8826265960
Pooja 7057088323
गोवंडी मानखूर्द की हवा में जहर फैलाने वाली एस एम एस बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट को हटाने हेतु शांतिपूर्ण आंदोलन कर रहे कार्यकर्ताओं को आज देवनार पुलिस स्टेशन ने अवैध रूप से गिरफ्तार किया है। डिटेन हुए लोगों में से बबन ठोके, मजीद शेख और गोवंडी मानखुर्द के स्थानीय संस्थाओं के अनेक प्रतिनिधि शामिल है। हम सभी साथियों से अनुरोध करते है की आंदोलन करने के लोकतांत्रिक अधिकार को बचाने के लिए और एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति के कार्यकर्ताओं को छुड़ाने के लिए सब लोग देवनार पोलिस स्टेशन पर आए। क्या मुंबई की मेहनतकश जनता का साफ हवा का अधिकार नहीं है?? क्या प्रदूषण मुक्त वातावरण में रहने की मांग हम नहीं कर सकते?? एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति की लड़ाई पर्यावरण और एक प्रदूषण मुक्त वातावरण के लिए लड़ाई है!! यह हमारे आंदोलन करने के लोकतांत्रिक अधिकार का सवाल है!!
एस एम एस कंपनी हटाओ संघर्ष समिति के कार्यकर्ताओं को रिहा करो!!
चलो देवनार पोलिस थाने!!!
संपर्क: अविनाश 8826265960
पूजा 7057088323
