शांतता व एकता रॅली

शांतता व एकता रॅली
रविवार 1 मार्च रोजी पुण्यामध्ये ‘हम भारत के लोग’ तर्फे दिल्ली मधील राजसत्तेच्या समर्थनाने झालेल्या हल्ल्याच्या विरोधात, धार्मिक शांततेचे आणि एकतेचे आवाहन करत एक रॅली आयोजित केली गेली. रॅली शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय काढली गेली. नौभास आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक रॅली मध्ये सामील झाले.

Related posts

Leave a Comment

two × 3 =