पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल

शनिवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे क्रांतिकारकांचे विचार जनतेमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन आणि बूकस्टॉल लावण्यात आला. नौभासच्या कार्यकर्त्यांनी भेट देणाऱ्या प्रत्येकासोबत संवाद साधून क्रांतिकारक विचारांच्या प्रासंगिकतेवर चर्चा केली.

पोस्टर प्रेझेन्टेशन

28 सप्टेंबर, शहीद भगतसिंहाच्या जयंती निमित्त नौजवान भारत सभेकडून क्रांतिकारकांचे विचार तरुण-विद्यार्थ्यांनमध्ये घेऊन जाण्याच्या उद्देशाने पुण्यातील शास्त्री रोडवर पोस्टर प्रेझेन्टेशन लावण्यात आले.

डाव्या चळवळीतील कवी पाश यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कविता ‘सबसे खतरनाक’ चा मराठी अनुवाद

सर्वात धोकादायक मेहनतीची लूट सर्वात धोकादायक नसते पोलिसी दमन सर्वात धोकादायक नसते गद्दारी, लोभाची लालूच सर्वात धोकादायक नसते बसल्या-बसल्या पकडले जाणे वाईट तर आहेच हबकून मौन होणे वाईट तर आहेच पण सर्वात धोकादायक नसते सर्वात धोकादायक असते निर्जीव शांततेने भरून जाणे तळमळीचा अंत आणि सर्व सहन करत जाणे घरातून जाणे कामावर आणि परतून घरी येणे सर्वात धोकादायक असते आपल्या स्वप्नांचा मृत्यू होणे

कोई भी विकल्प न चुनना चूप रहना, या बुदबुदाना अस्पष्ट शब्दों को या सुगम सुरक्षित विरोध की कोई नपुंसक राह ढूँढ लेना यह सब कुछ और कुछ भी नहीं है बर्बरता के पक्ष में खडे़ होने के सिवा।

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे.

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे. वास्‍तवात हीच ‘क्रांती’ आहे. बाकी सारे विद्रोह हे फक्‍त मालकांच्‍या पाठिंब्‍याने चालणाऱ्या परिवर्तनाद्वारे भांडवलशाहीतील सडकेपणाच पुढे रेटत असतात. लोकांविषयी किंवा त्‍यांच्‍या प्रश्‍नांविषयी कितीही सहानुभूती दाखवली तरी जनतेपासून वस्‍तुस्थिती लपत नाही, लोक कपट ओळखतातच. भारतामध्‍ये श्रमिकांच्‍या सत्‍तेपेक्षा काहीही कमी स्‍वीकारणे आम्‍हांला मान्‍य नाही. भारतातील साम्राज्‍यवादी – आणि ज्‍यांची नाळ शोषण हा मूलाधार असलेल्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेशी जुळलेली आहे, असे त्‍यांचे हस्‍तक – यांना हुसकून देऊन भारतीय श्रमिकांना…

हम साहित्‍य को केवल मनबहलाव की वस्‍तु नहीं समझते, हमारी कसौटी पर वही साहित्‍य खरा उतरेगा जिसमें उच्‍च चिन्‍तन हो, स्‍वाधीनता का भाव हो, सौन्‍दर्य का सार हो, सृजन की आत्‍मा हो, जीवन की सच्‍चाइयों का प्रकाश हो– जो हममें गति और बेचैनी पैदा करे, सुलाये नहीं, क्‍योंकि अब और ज्‍यादा सोना मृत्‍यु का लक्षण है। प्रेमचन्‍द

हम साहित्‍य को केवल मनबहलाव की वस्‍तु नहीं समझते, हमारी कसौटी पर वही साहित्‍य खरा उतरेगा जिसमें उच्‍च चिन्‍तन हो, स्‍वाधीनता का भाव हो, सौन्‍दर्य का सार हो, सृजन की आत्‍मा हो, जीवन की सच्‍चाइयों का प्रकाश हो– जो हममें गति और बेचैनी पैदा करे, सुलाये नहीं, क्‍योंकि अब और ज्‍यादा सोना मृत्‍यु का लक्षण है। प्रेमचन्‍द (साहित्‍य का उद्देश्‍य) #Premchand#progressive#literature#artforsociety#artforchange#creativity#progressiveartist#nbs#youth#bhagatsingh#revolutionaryquotes#legacy