अशफाकउल्ला खान यांना क्रांतिकारी सलाम!

माझे कोणतेच स्वप्न नाही, आणि असेल तर फक्त एकच आहे, आणि ते आहे की तुम्ही,माझ्या मुलांनी, त्यासाठीच संघर्षरत रहावे, ज्यासाठी मी संपत आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि काकोरी कांड प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका निभावलेल्या अशफाकउल्ला खान यांना क्रांतिकारी सलाम!
जन्म: २२ ऑक्टोबर १९००
मृत्यू: १९ डिसेंबर १९२७

Related posts

Leave a Comment

3 × 5 =