प्रेमचंद यांना 144 व्या जन्मदिवसानिमित्त आठवतांना

आता क्रांतीच देशाला मुक्त करू शकेल, अशी क्रांती जी सर्वव्यापी असेल, जी जीवनातील खोटे आदर्श, सिद्धांत आणि रुढींचा अंत करेल, जी एका नवीन युगाची सुरुवात असेल, एका नव्या सृष्टीची निर्मिती करेल… जी माणसाची धनसंपत्ती आणि धर्माच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या राज्याच्या तावडीतून सुटका करेल.

– प्रेमचंद, ‘कर्मभूमी’

Related posts

Leave a Comment

seven − 1 =